लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात - Marathi News | State Election Commission will announce the elections to the municipalities and nagar panchayats in the state next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात

राज्यात लवकरच सुरू होणार रणधुमाळी ...

'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक - Marathi News | Money extorted from businessman claiming to be Don of Baramati Case registered against three; One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत उद्योजकाकडून उकळले पैसे; तिघांवर गुन्हा दाखल; एक अटक

नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले. ...

सहकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी ४० हजार कोटींचा निधी : अजित पवार  - Marathi News | pune news Fund of Rs 40,000 crore to promote cooperative sugar factories: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी साखर कारखानदारीला प्रोत्साहन देण्यासाठी ४० हजार कोटींचा निधी : अजित पवार 

शेतकऱ्यांना जास्त दर देण्यासाठी मार्केटमध्ये जे नवीन आहे ते उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

Video : “महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?” - Marathi News | "Is she the chairperson of the Women's Commission or a spokesperson who insults women?" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : “महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?”

- चाकणकरांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन ...

जैन बोर्डिंग प्रकरणात कॅन्सलेशन डीड करावे लागणार?  - Marathi News | pune news will a cancellation deed have to be done in the Jain boarding case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंग प्रकरणात कॅन्सलेशन डीड करावे लागणार? 

- पुन्हा १६ कोटींचे शुल्क, आयुक्त, न्यायालयाचे आदेशही रद्दी करणास पुरेसे ...

आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा - Marathi News | pune news businessman duped of Rs 2.5 lakh by sending RTO challan APK file | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओ चलनाची एपीके फाइल पाठवून व्यावसायिकाला अडीच लाखांचा गंडा

घरी असताना त्यांना मोबाइलवरील व्हॉट्सअपवर एक आरटीओ चलन आले. ती एपीके फाइल होती. त्यांनी ती फाइल ओपन करून पाहिली असता त्यांच्या गाडीवर ५०० रुपये दंड असल्याचे नमूद होते. ...

३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश - Marathi News | Pune crime Police destroy drugs worth Rs 2.5 crore from 32 crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश

- २८४ किलो अंमली पदार्थांमध्ये २१७ किलो गांजा ...

उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Infighting Exposed in Ulhasnagar BJP: Half of Core Committee Quits, Alleging Lack of Consultation over Bains' Entry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Ulhasnagar BJP News: उद्धवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशनंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. ...