लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

"खूप मिस करतोय दादा"; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Suraj Chavan gets emotional in memory of Ajit Pawar death shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप मिस करतोय दादा"; अजित पवारांच्या आठवणीत सूरज चव्हाण भावुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

अजितदादांनी त्यांच्या कारकीर्दीत सामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवले. 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणला अजितदादांनी घर बांधून दिलं होतं. सूरजने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन अजितदादांची आठवण जागवली आहे. ...

केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | pune news this year elections will bring change in Kerala; Former Union Minister Prakash Javadekar expressed confidence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळमध्ये यंदाच्या निवडणुकीत बदल घडेल;माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला विश्वास

- मोदींच्या विकसित भारतावर केरळमधील जनतेने विश्वास ठेवल्याने राजधानी 'तिरुवनंतपूरम' ही महापालिका भाजपने नुकतीच जिंकली. ...

ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत - Marathi News | pune crime cyber thieves arrested for defrauding senior citizen of Rs 10 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठाची दहा कोटींची फसवणूक करणारे सायबर चोरटे अटकेत

- 'डिजिटल अरेस्ट'ची दिली होती धमकी : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी ...

रोज दोन तास प्रभागामध्ये फिरा; पालिका आयुक्तांचा आदेश  - Marathi News | pune news walk around the ward for two hours every day; Municipal Commissioner's order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोज दोन तास प्रभागामध्ये फिरा; पालिका आयुक्तांचा आदेश 

पुणे : पुणे महापालिकेचे परिमंडळ उपायुक्त, महापालिका सहायक आयुक्त, सर्व विभागांच्या अभियंत्यांना तक्रारीच्या ठिकाणी स्थळ पाहणी करणे बंधनकारक करण्यात ... ...

सालगड्यासाठी ग्रामीण भागांत शोधाशोध सुरू; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांपुढे शेतकरी हैराण - Marathi News | Search begins in rural areas for Salgada; Farmers are shocked by the increased expectations of laborers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सालगड्यासाठी ग्रामीण भागांत शोधाशोध सुरू; मजुरांच्या वाढलेल्या अपेक्षांपुढे शेतकरी हैराण

यंदा १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होणार असून, त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी नवीन सालगड्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. पूर्वी सालगडींना धान्य स्वरूपात मोबदला दिला जात होता; मात्र कालांतराने ही पद्धत बदलली आहे. ...

आमच्याशी पंगा घेतोस काय ? धमकी देत पुण्यात तरुणाचे अपहरण करून तिघांनी केली मारहाण - Marathi News | pune crime three men kidnapped and beat up a young man on Katraj-Kondhwa road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याशी पंगा घेतोस काय ? धमकी देत पुण्यात तरुणाचे अपहरण करून तिघांनी केली मारहाण

- मारहाण करताना आरोपींनी "आमच्याशी पंगा घेतोस काय?, आज तुला आणि त्या प्रतीकलाही खल्लास करतो," अशी धमकी दिली. ...

यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार? - Marathi News | How will the summer be this year? In which parts of the state will the heat intensity be the highest? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

summer temperature 2026 फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे. ...

सुटीत फिरायला जाताय, आनंदवार्ता; उन्हाळी हंगामासाठी दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ - Marathi News | pune news going on a vacation, good news Two train journeys extended for the summer season | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुटीत फिरायला जाताय, आनंदवार्ता; उन्हाळी हंगामासाठी दोन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

खडकी - इंदूर, हडपसर -प्रयागराज गाड्यांचा समावेश ...