लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मराठी बातम्या

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात; काेल्हापूर, सोलपूरच्या मल्लांनी गाजविले मैदान - Marathi News | maharashtra kesari tournament begins wrestlers from kolhapur and solapur dominate the field | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात; काेल्हापूर, सोलपूरच्या मल्लांनी गाजविले मैदान

वाडिपार्क मैदानावर रंगला थरार ...

छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ: पोपटराव पवार - Marathi News | political support for wrestling for the first time after chhatrapati shahu maharaj said popatrao pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर प्रथमच कुस्तीला राजकीय पाठबळ: पोपटराव पवार

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थाटात शुभारंभ ...

महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ - Marathi News | maharashtra kesari begins with a grand ceremony | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र केसरीला दिमाखादार सोहळ्याने प्रारंभ

वाडियापार्कवर कुस्तीचा थरार : माजी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांची हजेरी ...

महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु - Marathi News | Vigorous preparations underway at Pimpalachiwadi in Daund for Maharashtra Kesari convention | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी अधिवेशनसाठी दौंडमधील पिंपळाचीवाडी येथे जय्यत तयारी सुरु

व्यासपीठाची बांधणी तसेच गादी व माती विभागातील कुस्त्यांसाठी मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू ...

१० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा   - Marathi News | Selection test competition for Maharashtra Kesari in Saswad on 10th January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० जानेवारीला सासवडमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी स्पर्धा  

महिला कुस्तीपटूंनी ३ जानेवारीपर्यंत संपर्क करावा ...

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती? - Marathi News | What is the real Maharashtra Kesari wrestling tournament?, Kolhapur City and District Civic Action Committee sent a letter to the Chief Minister and asked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी स्पर्धा खरी कोणती?

शहर व जिल्हा नागरी कृती समितीची विचारणा : मुख्यमंत्र्यांना पाठविले ई-मेलद्वारे पत्र ...

नांदेडचा शिवराज राक्षे ठरला डबल केसरी; महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार - Marathi News | Maharashtra Kesari's Gadeva Shivraj Raksha engraved his name for the second time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नांदेडचा शिवराज राक्षे ठरला डबल केसरी; महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार

उपमहाराष्ट्र केसरीची गदा नाशिकच्या हर्षवर्धनला ...

महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात - Marathi News | Maharashtra Kesari Final Fight Today; Shivraj Rakshe and Prithviraj Mohol in Maidan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत आज; शिवराज राक्षे अन् पृथ्वीराज मोहोळ मैदानात

अमरावतीच्या तानाजी झुंझुरकेने छत्रपती संभाजी नगरच्या आतिक कादरीवर चितपट करीत विजय मिळविला. ...