लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मराठी बातम्या

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir: हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती - Marathi News | Harshvardhan Sadgir gets scholarship of Rs 12 lakh from senior leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir आता ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय असून त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे - हर्षवर्धन सदगीर ...

वस्ताद काकांनी कान उपटल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला - हर्षवर्धन सदगीर - Marathi News | After Vastad Kaka's ear was torn off, he withdrew his decision to retire from wrestling - Harshvardhan Sadgir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वस्ताद काकांनी कान उपटल्यानंतर कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय मागे घेतला - हर्षवर्धन सदगीर

एकदा महाराष्ट्र केसरी होताच, यावेळी माझ्या मनातील भावनेचा बांध फुटला. त्या भावनेच्या भरातच मी ‘यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही,’ अशी घोषणा केली ...

Maharashtra Kesari 2026: मी सरकारी नोकरीसाठी ४ ते ५ वर्ष झटलो; मात्र कुणीच दखल घेतली नाही, हर्षवर्धन सदगीरची खंत - Marathi News | Maharashtra Kesari 2026 I struggled for 4 to 5 years for a government job; but no one took notice, says Harshvardhan Sadgir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी सरकारी नोकरीसाठी ४ ते ५ वर्ष झटलो; मात्र कुणीच दखल घेतली नाही, हर्षवर्धन सदगीरची खंत

Maharashtra Kesari 2026 २०२० सालीच महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती, त्यासाठी मी चार ते पाच वर्षे खूप झटलो ...

हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत, पटकावली मानाची  गदा - Marathi News | Harshvardhan Sadgir Maharashtra Kesari, defeated Mahendra Gaikwad in the final match, won the prestigious mace | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत

Maharashtra Kesari News: अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन - Marathi News | Wrestlers from the state protested at Azad Maidan in Mumbai on Thursday to draw the government's attention to the demand for a Maharashtra Kesari wrestling tournament | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Kesari Wrestling Tournament: राज्यातील पैलवान सरकारला चांदीच्या ६० गदा परत करणार; मुंबईत गुरुवारी साकडे आंदोलन

आझाद मैदानावर एल्गार ...

Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय? - Marathi News | Sikandar Shaikh Arrested: Maharashtra Kesari Sikandar Shaikh arrested, Punjab Police action; What is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?

Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ...

चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले… - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Controversy Suspension of umpires who gave wrong decisions, Rohit Pawar said In our time, there was no competition, there was transparency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांचे निलंबन, रोहित पवार म्हणाले…

पंचांनी चुकीचा निर्णय दिला हे स्पष्ट दिसत होतं. आमच्यावेळी स्पर्धेत गालबोट लागलं नाही, पारदर्शकपणा होता. ...

निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Controversy Finally, umpire Nitesh Kabliya has been suspended for 3 years by the Maharashtra State Wrestling Association. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब

अंतिम फेरीच्या कुस्तीमध्ये पै.पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै.शिवराज राक्षे यांच्या चितपटीच्या निर्णयावर संपुर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झाला होता ...