महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir आता ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय असून त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे - हर्षवर्धन सदगीर ...
एकदा महाराष्ट्र केसरी होताच, यावेळी माझ्या मनातील भावनेचा बांध फुटला. त्या भावनेच्या भरातच मी ‘यापुढे महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळणार नाही,’ अशी घोषणा केली ...
Maharashtra Kesari News: अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...
Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ...