लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

Maharashtra kesari, Latest Marathi News

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.
Read More
भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी - Marathi News | pune news Hind Kesari, Bharat Kesari, Maharashtra Kesari will clash this year in Bhosari's wrestling arena | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी

कुस्तीच्या रोमहर्षक लढती पाहण्याची शौकिनांना संधी ...

महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण... - Marathi News | Maharashtra Kesari result: Shivraj Rakshe still objects to the match result; but... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र केसरी: शिवराज राक्षेने आताही सामन्याच्या निकालावर आक्षेप घेतलेला; पण...

Maharashtra Kesari result: कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. ...

Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले? - Marathi News | Breaking: Vetal Shelke won Maharashtra Kesari; Received the silver mace from Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

Vetal Shelke Maharashtra Kesari result News: विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे.  ...

'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार; शरद पवारांच्या हस्ते विजेत्याला गदा - Marathi News | The thrill of the final match of Maharashtra Kesari will be played today Sharad Pawar will present the award to the winner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्र केसरी'च्या अंतिम सामन्याचा थरार आज रंगणार; शरद पवारांच्या हस्ते विजेत्याला गदा

गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगणार आहे. ...

शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी - Marathi News | Fort Torna Gada on the occasion of Mengai Devi Yatra festival Shivraj Rakshe Mengai Kesari award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवराज राक्षे मेंगाई केसरीचा मानकरी; मेंगाई देवी यात्रेत राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी

किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी मेंगाई देवी यात्रेनिमित्त राज्यभरातून शेकडो मल्लांची हजेरी ...

‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक - Marathi News | Close two contests of Maharashtra Kesari Demand of Chandrahar Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  ...

'महाराष्ट्र केसरी'च्या आखाड्यावरून संग्राम जगताप - रोहित पवार यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध - Marathi News | A war of words broke out between Sangram Jagtap and Rohit Pawar from the wrestling arena. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'महाराष्ट्र केसरी' कुस्ती आखाड्यावरून संग्राम जगताप - रोहित पवार यांच्यात रंगले शाब्दिक युद्ध

राजकारण तापले; जगतापांचा रोहित पवारांवर पलटवार ...

जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव - Marathi News | Death threats, provide police protection, referee Nitish Kabliy's demand to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीवे मारण्याच्या धमक्या, पोलिस संरक्षण द्या; शिवराज राक्षेने लाथ मारलेल्या पंचाची पोलिसांत धाव

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादानंतर पंच नितीश काबलियेंची पोलिसांकडे मागणी ...