लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माफिया

माफिया

Mafia, Latest Marathi News

मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी जिल्ह्यातून फिल्डिंग - Marathi News | Fielding from district for discretionary officers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महसूल, पोलीस प्रशासन : भूमाफिया, क्रिकेट बुकी, रेती माफियांची राजकीय खेळी

गुन्हेगारी टोळ्यांपासून माफियांपर्यंत सर्वांनाच सोईचे प्रशासन हवे आहे. महसुलापेक्षा पोलीस खात्यात कमांड असली तर अडचणी होत नाही, याचा अनुभव आला आहे. दोन वर्षांच्या कालावधीत अनेकांना पोलीस कारवाईमुळे तोंडघशी पडावे लागले. आता गमावलेली प्रतिमा पुन्हा निर ...

रेती माफियाचा तहसीलदारांवर प्राणघातक हल्ला - Marathi News | Sand mafia's deadly attack on tehsildars | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसीलदारांच्या वाहनालाच उडविले : २० फुटापर्यंत वाहन गेले फरफटत

भद्रावती तालुक्यातील  चंदनखेडा क्षेत्रातील लिलाव न झालेल्या एका घाटावर रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांना मारण्यासाठी त्यांच्या गाडीला तस्करीच्या ट्रॅक्टरने मागाहून जोरदार धडक दिली. या प्राणघातक हल्ल्यात तहसीलदा ...

वाळूची अवैध वाहतूक दोघांच्या जीवावर बेतली - Marathi News | Illegal transport of sand cost them their lives | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अडेगाव येथे अपघात : ट्रॉलीखाली दबून पाच गंभीर, सोनेगावातून सुरू होता उपसा

हे सर्व व्यक्ती एम. एच. ३२ ए .एच. ८७०९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सोनेगाव (बाई) येथील नाल्यातून वाळू आणण्याकरिता जात होते. दरम्यान अडेगाव येथे भरधाव असलेल्या ट्रॅक्टर-टॉलीचा मधातील रॉड तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर समोर निघून गेला तर ट्रॉली मागे राहून पलटी झ ...

सावधान, नैसर्गिक संकटे वाढणार पैशाच्या हव्यासापोटी डोंगरांना सुरुंग - Marathi News | Beware, natural disasters will increase and the mountains will explode for the sake of money | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्टोन क्रशर, गौण खनिज तस्करांचा खेळ, मेळघाटचा पायथा पोखरला जातोय

दिवसाढवळ्या डोंगर पोखरून  गौण खनिजाची चोरी सुरू आहे. मेळघाटच्या पायथ्याशी पर्यावरणाचा खेळ दररोजच खेळला जात आहे. ज्यांना शासनाने अधिकार दिले, त्यातील काहींचे तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत. लालसेच्या छोट्याशा तुकड्यावर पर्यावरणाचा ऱ्हास केला जा ...

पाऊस थांबला, रेतीचा अवैध उपसा सुरू - Marathi News | The rain stopped, illegal extraction of sand continued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाखोंचा महसूल पाण्यात : जिल्हा खनिकर्म व महसूल विभागाची डोळेझाक

बोरगाव स्मशानभूमीवर कृषी बंधाऱ्याशेजारी मोकळ्या जागेत तस्कराने रेतीचा ठिय्या साठा तयार केला आहे. रात्रीच्या वेळी वैनगंगा नदी घाटावरून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून या ठिकाणी साठवून ठेवली जात आहे. सकाळी ट्रकांद्वारे रेती भरून लाखनी, भंडारा येथे विक्री क ...

गुन्हा करा, जामिनासाठी अर्ज करा अन्‌ बिनधास्त व्हा ! - Marathi News | Crime, apply for bail and don't worry! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाेलिसांचे धनिकांना अभय : अपहरण कांडातील रेतीमाफिया माेकाट

रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाे ...

सीएमआर तांदूळ गोदामात जमा न करता परस्पर बाहेर? - Marathi News | CMR rice out of each other without deposit in the warehouse? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हिंगोलीला मिलिंग केलेला तांदूळ गोंदियात : थेट जातो रेशन दुकानात

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी हमीभावाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केला जातो. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो. ...

काल्याच्या काळ्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास - Marathi News | Investigation of the black act of Kalya to the local crime branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंतरजिल्हा नेटवर्कचे शोधणार धागेदोरे : कळंबमधील रेशन धान्यसाठा प्रकरण

कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे ...