लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माफिया

माफिया, मराठी बातम्या

Mafia, Latest Marathi News

विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई - Marathi News | ED hits sand smugglers in Vidarbha! Action taken against nine in Nagpur and one in Betul Bhandara | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील रेती तस्करांना 'ईडी'चा दणका ! नागपुरातील नऊ, तर बैतुल भंडाऱ्यातील एकावर कारवाई

Nagpur : रेतीची बनावट रॉयल्टी आणि 'ई-टीपी' (इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पास) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वेगवेगळ्या पथकांनी नागपूर, भंडारा आणि मध्य प्रदेशातील बैतूल येथे धाडी टाकल्याने राजकीय वर्तुळासोबत रेती व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

यवतमाळमध्ये वाळू तस्करांनी पोलिसांवरच केला हल्ला; जीव वाचविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार - Marathi News | Sand smugglers attack police in Yavatmal; Police fire in air to save lives | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये वाळू तस्करांनी पोलिसांवरच केला हल्ला; जीव वाचविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार

सहायक निरीक्षक जखमी : माेरथ नदीपात्रात गुरूवारी सकाळी थरार ...

गडचिरोलीच्या वाळू माफियांनी छत्तीसगडमध्ये तापवले राजकारण ! तीन राज्यांतील वाळू तस्करीचे सिरोंचा बनले मुख्य केंद्र - Marathi News | Gadchiroli's sand mafia heats up politics in Chhattisgarh! Sironcha becomes the main hub of sand smuggling in three states | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या वाळू माफियांनी छत्तीसगडमध्ये तापवले राजकारण ! तीन राज्यांतील वाळू तस्करीचे सिरोंचा बनले मुख्य केंद्र

Gadchiroli : सिरोंचा येथे रेती व मुरुम तस्करी जोमात सुरु असून छत्तीसगड, तेलंगणातील काही तस्कर सक्रिय झाले आहेत. स्थानिक माफियांना हाताशी धरून रात्री-अपरात्री खुलेआम वाहतूक सुरू आहे. ...

घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर बोगस रेती उचल ; रेतीच्या गैरप्रकारात मोठे रॅकेट सक्रीय - Marathi News | Bogus sand lifted in the name of Gharkul beneficiaries; Big racket active in sand misuse | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर बोगस रेती उचल ; रेतीच्या गैरप्रकारात मोठे रॅकेट सक्रीय

पत्रपरिषद : अधिकारी-कर्मचारी कारवाईपासून दूर ...

चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला! - Marathi News | Sand transportation through illegal routes; One arrested, another caught! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरट्या मार्गाने वाळूची वाहतूक; एकाला अटक, हायवा पकडला!

२५ लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थागुशाच्या पथकाची कारवाई ...

अवैध वाळू उत्खनन केल्यास तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार - Marathi News | Action will be taken against Talathi and other board officials for illegal sand mining | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध वाळू उत्खनन केल्यास तलाठ्यासह मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार

महसूलमंत्र्यांनी दिली ग्वाही : वाळू प्रश्न सभागृहात गाजला ...

रेती तस्करी उघड केल्याचा सूड ; ढाब्यासह वाहनं, रोकड केली खाक! - Marathi News | Revenge for exposing sand smuggling – vehicles, including a dhaba, and cash seized! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेती तस्करी उघड केल्याचा सूड ; ढाब्यासह वाहनं, रोकड केली खाक!

"श्रीकांत जयस्वाल यांचा ढाबा जाळला : अडीच लाखांची रोकडही जळाली! ...

अवैध रेतीविरुद्ध कारवाईत भंडाऱ्यातील १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Goods worth 1 crore 82 lakhs seized in Bhandara in action against illegal sand mining | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध रेतीविरुद्ध कारवाईत भंडाऱ्यातील १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल जप्त

६ टिप्पर व १ ट्रॅक्टर जप्त : २४ तासांत जिल्हाभर कारवाई ...