Lok Sabha Latest News, मराठी बातम्या FOLLOW Lok sabha, Latest Marathi News Lok Sabha Latest News : Read More
यावेळच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित दादा मैदानात उतरले असून ते संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत... ...
The Great Khali: शेतकरी आंदोलनावरही खलीने प्रतिक्रिया दिली. काय म्हणाला पाहा... ...
यूपीमधील जागावाटपासंदर्भात सपा आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच चर्चा झाली आहे. काँग्रेस राज्यात 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. ...
याशिवाय जय बाबाजी भक्त परिवार नऊ लोकसभा मतदारसंघातील चारित्र्यवान उमेदवारांना देणार पाठिंबा, जाणून घ्या इतर लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत? ...
महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज ...
आगामी लोकसभेसाठी दिल्लीतील सातही जागांवर आप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. ...
पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या काळात समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले. ...
बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रातही अद्याप काही निर्णय होऊ शकलेला नाही. ...