लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | In the Lok Sabha elections the seats will be distributed in such a way that the three parties are respected; Explanation by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण

आम्ही किती जागा मागितल्या हे आताच जाहीर करणार नाही. परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत ...

युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा; लोकसभेला रिंगणात - Marathi News | TMC Candidate List, Lok Sabha Election 2024 Trinamool Congress has given ticket to ex-cricketer Yusuf Pathan from Berhampur, Specially posted by Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युसूफची राजकारणात एन्ट्री! मोठ्या बंधूला इरफानच्या 'भारी' शुभेच्छा

TMC Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील सर्व ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. ...

काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी... - Marathi News | West Bengal Loksabha Election 2024 : Shock to Congress! TMC announces 42 candidates; Tickets for cricketer Yusuf Pathan, see full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला धक्का! TMC ने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटर युसूफ पठाणला तिकीट, पाहा यादी...

इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे. तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केली. ...

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश - Marathi News | BJP MP Brijendra Singh has resigned from the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून दिली. ...

भाजपाचं 'खास प्लॅनिंग'; मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात फिरणार 'प्रचार रथ'! - Marathi News | BJP to use prachar rath in all six Lok Sabha constituencies in Mumbai to spread Pm Modi work in 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं 'खास प्लॅनिंग'; मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात फिरणार 'प्रचार रथ'!

प्रचार रथांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विकासकामांची दिली जाणार माहिती ...

संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या; आमदार प्रकाश आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आग्रह - Marathi News | Nominate Sanjay Mandalik of Shiv Sena for Kolhapur Lok Sabha, Demand of MLA Prakash Abitkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संजय मंडलिक यांनाच शिवसेनेची उमेदवारी द्या; आमदार प्रकाश आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आग्रह

सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून संजय मंडलिक कार्यरत ...

अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार - Marathi News | Ajit Pawar to leave Satara Lok Sabha constituency, Udayanraje Bhosle will get a chance from BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांनी सोडला साताऱ्याचा नाद...उदयनराजेंना संधी मिळणार

बारामती, रायगड अन् शिरूरवरच समाधान  ...

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट - Marathi News | In the wake of the elections Manikrao Thackeray met Vijay Sardesai in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माणिकराव ठाकरे गोव्यात, घेतली विजय सरदेसाईंची भेट

घाडीच्या भागीदारांशी चर्चा करणे हे कॉंग्रेसचे कामच आहे असे ते म्हणाले.  ...