लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

राजुरीत सापडली बिबट्याची पिल्ले - Marathi News |  Pigeon-leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजुरीत सापडली बिबट्याची पिल्ले

राजुरी येथील गुरव शेतमळ््यात दोन बिबट्याची पिल्ले आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजुरी (ता. जुन्नर) गुरव शेतमळ््यातील बंटी हाडवळे यांच्या शेतात शुक्रवारी ऊसतोडणी चालू होती. ...

आंबीखालसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार - Marathi News | A goat killed by a leopard in Ambikalasa | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंबीखालसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात बोकड ठार

संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथील गणपीरदरा शिवारात बिबट्याच्या हल्यात एक बोकड ठार झाला. गुरूवारी पहाटे तीनच्या वेळेला ही घटना घडली. ...

परभणीतील देवठाणा परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News | leopard in purnas devthana area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीतील देवठाणा परिसरात बिबट्याची दहशत

देवठाणा येथे गायीच्या कारवडीवर सोमवारी रात्री हिंस्त्र पशूने हल्ला केला होता. या पशुचा शोध घेतला असता वन अधिकाऱ्यांना अवघ्या २० फुटांवरून बिबट्या नजरेस पडला. यामुळे हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. ...

परभणी जिल्ह्यात देऊळगावनंतर आता देवठाणा परिसरात बिबट्याची धास्ती  - Marathi News | After Deulgaon in Parbhani district, now the leopard scare in the devthana area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात देऊळगावनंतर आता देवठाणा परिसरात बिबट्याची धास्ती 

शेती आखाड्यावर असलेल्या पाळीव जनावरांवर हिंस्त्र पशूंच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पिंपळगाव, देऊळगाव या नदीकाठच्या गावानंतर आता देवठाणा येथेही असा हल्ला झाला. ...

वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले - Marathi News | The forest workers saved the leopard lying in the well | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले

आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला. ...

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी-उमरेड मार्गावर दोन बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Two leopards die on Butibori-Umred road in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी-उमरेड मार्गावर दोन बिबट्यांचा मृत्यू

बुटीबोरी-उमरेड मार्गावरील खापरी (आकरे) गावाजवळ बुधवारी सायंकाळी दोन बिबट्यांचे मृतदेह वनकर्मचाऱ्यांना आढळून आले. त्या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू मृत डुक्कर खाल्याने झाला असावा, संशय व्यक्त केला जात आहे. ...

भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Dagger killed in the crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि. २८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांच्या बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचाºयांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला. ...

मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार - Marathi News | Mumbai-Agra highway: Six-month-old leopard killed in a road accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासू पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे. ...