लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच! - Marathi News | Shrine of the river on the river Girna! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा नदीकाठच्या शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच!

कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील गिरणा नदीकाठच्या शिवारात गेल्या आठ-दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून ठार तर म्हशीला व पारडूला जखमी केले. ...

निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | Niklail killed a calf in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकवेलला बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

बागलाण तालुक्यातील निकवेल शिवारात गुरुवारी (दि. २२) रात्री बिबट्याने हल्ला करत गोठ्यता बांधलेले वासरू फक्त केल्याची घटना घडली. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे - Marathi News |  Two calves found in mokbhangai Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोकभणगी शिवारात आढळले दोन बछडे

तालुक्यातील मोकभणगी शिवारात मंगळवारी रात्री दोन बिबट्याचे बछडे सापडले. मोकभणगी शिवार व परिसरात बिबट्याची नर व मादी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, ...

कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News | Livelihood of leopard lying on the well in Conambay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोनांबे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

तालुक्यातील कोनांबे येथे मध्यरात्री विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे वनविभागाने सुमारे दोन तास मोहीम राबवून बिबट्याला बाहेर काढले. विहिरीबाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली. ...

नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News | Lived leopard in Pimpri Pendhar, Pune who slip in the wall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नगर-कल्याण महामार्गावरील पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे सोमवारी रात्री भक्ष्याच्या शोधातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मंगळवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. ...

भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत ! - Marathi News | The pursuit of the hunter: The runner leopard came to Nashik in the well! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत !

क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. ...

बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या - Marathi News | Three of the three who came to sell leopard skins are bound in Ulhasanagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिबट्याची कातडी विकण्यासाठी आलेल्या तिघांना उल्हासनगरात बेड्या

बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तीन्ही आरोपींना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात तीन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspected death of three leopards in Kapurhol area of ​​Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात तीन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू

कापूरहोळ फाट्यापासून आतमध्ये अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवळे गावामध्ये शेती आवरामध्ये तीन बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर तब्बल ५० कावळ्यांचा मृत्यू झाला आहे.  ...