लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त - Marathi News | Mahakumbh 2025: Good news Airfares for Kumbh Mela are cheaper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त

कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली. ...

“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?” - Marathi News | congress nana patole criticizes bjp and rss over maha kumbh mela 2025 incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुंभमेळ्यात भाविकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? भागवत PM मोदी-योगींचा राजीनामा का मागत नाही?”

Congress Nana Patole News: महाकुंभमेळ्यात एवढी मोठी दुर्घटना घडली पण आरएसएस व सरसंघचालक यावर का बोलत नाहीत, अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी - Marathi News | RSS should clarify on the tragedy in Mahakumbh; Nana Patole demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाकुंभातील दुर्घटनेवर आरएसएसने खुलासा करावा; नाना पटोले यांची मागणी

Nagpur : मृतदेह वाहून देण्यात आले ...

Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | ghazipur horrific road accident truck hits vehicle of devotees returning from mahakumbh many people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

Ghazipur Road Accident: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO  - Marathi News | mahakumbh 2025 in pakistan Har-Har Mahadev' in Pakistan too! This is how Hindus celebrate Mahakumbh; Watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातही 'हर-हर महादेव'! अशा पद्धतीनं सुरू आहे हिंदूंचं महाकुंभ सेलिब्रेशन; बघा VIDEO 

Mahakumbh 2025 in Pakistan : पाकिस्तानी युट्यूबर हरचंद राम याने आपल्या ब्लॉगमध्ये या अनोख्या आयोजनाची झलक दाखवली आहे. ...

Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला - Marathi News | The bodies of four devotees who died in the stampede at Prayagraj reached Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह पोहोचले बेळगावला

परतताना पुण्यात रेल्वेतच एका भाविकाचा मृत्यू ...

"अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात?" महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा - Marathi News | actress kangana ranaut comment on bollywood actress Monalisa goes viral from Mahakumbh Mela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री इतक्या गोऱ्या का दिसतात?" महाकुंभमेळ्यातील मोनालिसावरुन कंगनाचा बॉलिवूडवर निशाणा

महाकुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने तिचं मत व्यक्त केलंय (kangana ranaut) ...

किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं - Marathi News | maha kumbh mela 2025 mamta kulkarni and lakshmi narayan tripathi were removed fromacharya mahamandaleshwar post by kinnar akhada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे... ...