lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात - Marathi News | Nashik's Kumbh Mela is estimated to cost 11 thousand crores, Works in final stage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पोहचला अकरा हजार कोटींवर; कामे अंतिम टप्प्यात

विकासकामांची जंत्री पाहता सिंहस्थ आराखडा अकरा हजार कोटींवर गेला. ...

कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार - Marathi News | Separate plan of 43 departments of Municipal Corporation prepared for Kumbh Mela | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या ४३ विभागांचा स्वतंत्र आराखडा तयार

नाशिक शहरात २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने त्या अनुषंगाने महापालिकेकडून सिंहस्थ आराखड्याचे सादर करण्याचे काम सुरु आहे. ...

सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण - Marathi News | presentation of simhastha kumbh mela plan today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखड्याचे आज सादरीकरण

खातेप्रमुखांनी त्यावर काम करुन अंतिम आराखडा तयार केला आहे. ...

सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश - Marathi News | order to re submit the plan for 2027 kumbh mela at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ आराखडा पुन्हा नव्याने सादर करण्याचे आदेश

महापालिकेत सोमवारी सकाळी आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर - Marathi News | Trimbakeshwar Kumbh Mela dates announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा केल्या जाहीर

सिंहस्थ ध्वजपर्व व शाही स्नानाच्या तारखा पंचांगासह महंत हरीगिरीजी महाराज यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आल्या. ...

कुंभमेळा बनावट कोरोना चाचणीप्रकरणी अनेक ठिकाणी ED चे छापे; धक्कादायक बाबी झाल्या उघड - Marathi News | hisar kumbh mela corona test scam ed raid on nalwa lab hisar fraud three half crores fake bills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळा बनावट कोरोना चाचणीप्रकरणी अनेक ठिकाणी ED चे छापे; धक्कादायक बाबी झाल्या उघड

नलवा लॅबोरेट्रीवर ईडीनं टाकला छापा. हिसारच्या नलवा लॅबनं बोगस बिलांद्वारे उत्तराखंड सरकारकडून वसूल केले ३.५ कोटी रुपये. ...

कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश!  - Marathi News | Imaginary Names Found In Fake Covid Test In Haridwar Kumbh mela | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळा कोरोना घोटाळा: कोरोना चाचणी केलेल्यांच्या यादीत चक्क 'गुटखा' अन् 'चंपू' नावांचा समावेश! 

उत्तराखंडमध्ये कुंभमेळा दरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : कुंभमेळ्यावरून परतलेली महिला ठरली कोरोनाची 'सुपर स्प्रेडर'; तब्बल 33 जणांना झाली लागण - Marathi News | CoronaVirus Live Updates 67 year old kumbh mela return becomes super spreader infects 33 with covid 19 in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कुंभमेळ्यावरून परतलेली महिला ठरली कोरोनाची 'सुपर स्प्रेडर'; तब्बल 33 जणांना झाली लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कुंभमेळ्यामुळे कोरोना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.  ...