लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, मराठी बातम्या

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक - Marathi News | Haridwar Ardh Kumbh 2027 Schedule Announced for 10 Major Bathing Festivals and 3 Shahi Snans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक

हरिद्वारमध्ये भक्तीचा महासंगम होणार असून अर्धकुंभ २०२७ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ...

बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती  - Marathi News | Latest news Kikvi Dam project gaining momentum, Land acquisition started see current status | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहुप्रतीक्षित किकवी धरण प्रकल्पाला गती, 2055 पर्यंत पाण्याची गरज भागविणार, काय आहे सद्यस्थिती 

Kikvi Dam Project : धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने सुमारे १२५ एकर क्षेत्र संपादित करण्यास जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभ झाला आहे. ...

अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..? - Marathi News | Editorial Kumbh Mela is about faith not struggle While 'New Nashik' is emerging, basic city is disappearing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?

वृक्ष म्हणजे केवळ अडथळा नव्हे, तो शहराचा श्वास असतो ...

महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो... - Marathi News | Monalisa Marriage News: Monalisa, who sold garlands at Mahakumbh, eloped with her boyfriend and got married in Kerala; husband Farman Khan says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या मोनालिसाने पळून जाऊन केले लग्न; पती फरमान खान म्हणतो...

Monalisa Marriage News: महाकुंभ फेम मोनालिसाने प्रियकर फरमान खानशी केलं लग्न. घरच्यांच्या विरोधानंतर केरळमध्ये घेतला आश्रय. ...

नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग? - Marathi News | If there is a stampede or someone drowns at the Nashik Kumbh Mela, there will be an 'onsite ICU' at Godaghat itself, what is the planning? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली किंवा कुणी बुडालं तर गोदाघाटावरच 'ऑनसाइट आयसीयू', काय आहे प्लॅनिंग?

नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी वेगाने तयारी सुरू आहे. देश आणि जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच्या सेवांचेही नियोजन केले जात आहे.  ...

श्रीरामाच्या धनुष्याच्या प्रेरणेवर उभारण्यात येणार नाशिकचे अत्याधुनिक विमानतळ, कधीपर्यंत पूर्ण होणार? - Marathi News | Nashik's state-of-the-art airport will be built on the inspiration of Shri Ram's bow, when will it be completed? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीरामाच्या धनुष्याच्या प्रेरणेवर उभारण्यात येणार नाशिकचे अत्याधुनिक विमानतळ, कधीपर्यंत पूर्ण होणार?

Nashik Airport expansion project: वाढलेली विमानतळ क्षमता, जलद कार्गो सुविधा आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेमुळे अंबड, सातपूर, सिन्नर, मालेगाव व इगतपुरी येथील औद्योगिक वसाहतींना थेट फायदा होणार आहे. ...

नागासाधूंसाठी प्राणापेक्षाही प्रिय असते 'ही' वस्तू; ती तुटली तर मिळते कठोर शिक्षा! - Marathi News | This object is dearer than life to Naga sadhus; if it is broken, severe punishment awaits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नागासाधूंसाठी प्राणापेक्षाही प्रिय असते 'ही' वस्तू; ती तुटली तर मिळते कठोर शिक्षा!

संसाराचा त्याग केलेले नागासाधू 'या' एका वास्तुशिवाय इतर कोणत्याच गोष्टी जवळ बाळगत नाहीत, मात्र ही वस्तू जीवापाड जपतात; काय आहे ती? पाहू! ...

रिंगरोडसाठी केवळ याच शेतकऱ्यांना अतिरिक्त 25 टक्के मोबदला मिळणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Only these farmers will get additional 25 percent compensation for nashik ring road | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिंगरोडसाठी केवळ याच शेतकऱ्यांना अतिरिक्त 25 टक्के मोबदला मिळणार, वाचा सविस्तर 

Nashik Ring Road : शेतकऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...