मानवी विकासाचे सर्वांगीण प्रतिमान तयार करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज, शुक्रवारी (दि. ६ मे) शंभरावा स्मृतिदिन ! केवळ अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेले शाहू महाराज यांनी करवीर संस्थानचे राजे म्हणून अठ्ठावीस वर्षे राज्यकारभार सांभाळला. ...
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
रात्रीच्यावेळी शांत वातावरणात जोराचा आवाज आल्याने परिसरातील नागरिक घराबाहेर आले. या दुर्घटनेत चालक दड्डीकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ...
दिनांक ६ मे २०२२ रोजी दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत जवळ जवळ ५० सेकंदांपर्यंत हा शून्य सावलीचा खेळ रंगणार आहे. ...
कुंभी नदीवर सांगरूळ-कुडित्रे दरम्यान असलेल्या सांगरूळ धरण संस्थेचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला नोव्हेंबरमध्ये पाणी अडवण्यासाठी बरगे घालण्यात आले आहेत. यामुळे पाणी प्रवाहित होत नाही. ...