लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ - Marathi News | Flood situation persists in Kolhapur district despite less rain, The water level of Panchganga remains stable at 41.7 feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच ...

कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार - Marathi News | Chandrakant Patal will hoist the flag in Kolhapur on August 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार

पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार ...

कोल्हापूर: कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली - Marathi News | Increase in water level of Krishna, Panchganga rivers; Dutt temple in Nrisimhwadi went under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेलं पाण्याखाली

मंदिर परिसरातील सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले ...

चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला - Marathi News | As the water from Chandoli dam continues to discharge, the water of Warna river is out of the reservoir, Villages in Shahuwadi lost contact | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातून विसर्ग सुरु, वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; शाहूवाडीतील गावांचा संपर्क तुटला

नदीकाठावरील पिके पाण्याखाली असल्याने शेकडो एकर जमिनीतील पिकांचे नुकसान ...

पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा - Marathi News | Immersion of Ganesha idol in Panchganga allowed, MLA Prakash Awade demand is a prank to idol donation movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेतच गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, आवाडेंची मागणी म्हणजे मूर्तिदान चळवळीला खोडा

आवाडेंच्या या मागणीमुळे फडणवीसही अडचणीत येण्याची शक्यता ...

Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच - Marathi News | Rain intensity reduced in Kolhapur, Water level of Panchganga near danger level, 76 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच

राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु ...

पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार - Marathi News | Permission to immerse domestic and public Ganesha idols in Panchganga river at Ichalkaranji, Deputy Chief Minister Devendra Fadnavis agreed to Prakash Awade demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेत गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी, प्रकाश आवाडेंच्या मागणीला फडणवीसांचा होकार

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे मूर्तींची उंची, मिरवणुकांवर बंधने यामुळे मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये किंवा शहापूर खणीमध्ये करण्यात येत होते, परंतु आता शासनाने मूर्तींच्या उंचीवरील बंधने हटवली आहेत. ...

कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले - Marathi News | Two gates of Radhanagari Dam reopened, 7312 cusecs start of water discharge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ, राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले

पंचगंगेच्या पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरपरिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. ...