लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

भूस्खलन होऊन शेती पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची मोठी आर्थिक हानी - Marathi News | Landslide caused huge damage to agricultural crops, Baliraja suffered huge financial loss in radhanagari kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भूस्खलन होऊन शेती पिकांचे प्रचंड नुकसान, बळीराजाची मोठी आर्थिक हानी

अतिरीक्त पावसाचा परिणाम; गतसाल ही या गावात झाले होते भुस्खलन ...

खासदार धैर्यशील मानेंची तिरंगा रॅली, महामार्गावर ट्रॅफिक जाम  - Marathi News | Tricolor rally of MP dhairyasheel mane, traffic jam on the highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासदार धैर्यशील मानेंची तिरंगा रॅली, महामार्गावर ट्रॅफिक जाम 

भव्य अशी ही रॅली असून दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर तिरंगे लावण्यात आले असून या रॅलीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे. ...

कोल्हापूर: संततधार पावसामुळे पन्हाळा-पावनगड रस्त्यावर भुस्खलन, वाहतूक ठप्प - Marathi News | Landslide on Panhala-Pawangad road due to heavy rain, traffic stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: संततधार पावसामुळे पन्हाळा-पावनगड रस्त्यावर भुस्खलन, वाहतूक ठप्प

पावनगडावर लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास हा एकमेव मार्ग ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत - Marathi News | Mangaon Gram Panchayat of Kolhapur district will give a copy of the constitution to every house along with the national flag on the occasion of the Amrutmahotsav year of independence | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ग्रामपंचायत राष्ट्रध्वजाबरोबरच घरोघरी देणार संविधान प्रत

राज्यात असा निर्णय घेणारी 'ही' पहिलीच ग्रामपंचायत असून कोल्हापूर जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यासमोर आदर्श घालून दिला आहे. ...

"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ" - Marathi News | Come forward to build something new for the development of Kolhapur district. Will definitely support, Testimony of new minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"अडीच वर्षांच्या वनवासानंतर आपलं सरकार आलं; नवं काही उभं करण्यासाठी पुढं या, पाठबळ देऊ"

रोज गळ्यात मफलर घालून कार्यक्रम करत फिरणे म्हणजे काम नव्हे. ...

..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला - Marathi News | The second highest national flag in the country and the highest in Maharashtra at 303 feet was hoisted in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अखेर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा अन् महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज फडकला

गेली चार वर्षे न फडकणारा राष्ट्रध्वज अखेर फडकला ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले... - Marathi News | Chief Minister Eknath Shinde and R.R. Patil son NCP youth leader Rohit Patil met in Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...

सांगलीहून विट्यास जाताना तासगावात मुख्यमंत्री शिंदे यांनी थांबून बाजार समितीच्या आवारातील आर. आर. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आमदार सुमनताई पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. ...

कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Clash between police and Shiv soldiers in Kolhapur, Sanjay Pawar was detained by the police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक ...