लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार   - Marathi News | pune news Noise pollution law is the same for all; kirit somaiya initiative for horn-free Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ध्वनी प्रदूषण कायदा सर्वांसाठी समान; भोंगेमुक्त पुण्यासाठी किरीट सोमय्यांचा पुढाकार  

भोंगेमुक्त महाराष्ट्रासाठी पुढाकार घेतलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यातील पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ...

७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...” - Marathi News | bjp leader kirit somaiya reaction over 2006 mumbai local train blasts case convicts acquitted by high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७/११तील सर्व दोषी निर्दोष, भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले, “CM फडणवीसांना...”

High Court Decision On 2006 Mumbai Train Blasts Case: मुंबई उच्च न्यायलायने दिलेला निकाल अतिशय धक्कादायक आहे. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...

"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया - Marathi News | Mumbai Train accident Mumbra local BJP Kirit Somaiya request passengers to follow discipline | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया

Kirit Somaiya on Mumbai Train Accident: "लोकसंख्या वाढली, त्या गतीने वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही" ...

आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी - Marathi News | Birth certificates issued on the basis of Aadhaar card Kirit Somaiya demands cancellation of certificate | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधारकार्डच्या आधारे दिली जन्माची प्रमाणपत्रे! रद्द करण्याची किरीट साेमय्या यांची माणगी

संबंधित अर्जदारांची पार्श्वभूमी आणि माहिती खरी आहे का? याची पोलिसासह इतर यंत्रणांनी चौकशी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. ...

परळीत किरीट सोमय्या यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे - Marathi News | Muslim youth show black flags to Kirit Somaiya in Parli, demand action | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत किरीट सोमय्या यांना मुस्लिम तरुणांनी दाखवले काळे झेंडे

बांगलादेशी घुसखोरांच्या आडून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी ...

किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा... - Marathi News | Kirit Somaiya complaint against loudspeakers of 72 mosques | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांची 72 मशिदींच्या लाऊडस्पीकरविरोधात तक्रार; थेट यादीच टाकली, पाहा...

Masjid Loudspeaker: बांग्लादेशी घुसखोरांसह मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात किरीट सोमय्यांनी आक्रमक झाले आहेत. ...

फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी - Marathi News | Investigate Faheem Khan's Bangladesh connection, demands Kirit Somaiya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फहीम खानच्या बांगलादेश कनेक्शनची चौकशी करा, किरीट सोमय्यांची मागणी

Nagpur : फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल ...

सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Kirit Somaiya in sillod again; File cases against officials including those who obtained bogus birth certificates | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोमय्या पुन्हा सिल्लोडमध्ये; बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांसह देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेलं षडयंत्र असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ...