काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Karunanidhi, Latest Marathi News एम. करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके या पक्षाचे प्रमुख होते. त्यांनी सुमारे सहा दशकांपासून तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला होता. 3 जून 1924 रोजी जन्मलेल्या मुत्तुवेल करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. पुढे वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. Read More
Karunanidhi Death Update : करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते. ...
Karunanidhi Death Update : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील राजकारणात आपला अमिट ठसा निर्माण करणारे एम. करुणानिधी यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दहा मुद्दे खालीलप्रमाणे... ...
Karunanidhi Death Update : दक्षिण भारतातील राजकारणामध्ये फिल्मी दुनियेतल्या लोकांचा वरचष्मा राहिलेला आहे. त्यामुळे तेथील नेत्यांच्या जीवनामध्येही नाट्यमय प्रसंग घडण्याची अनेकदा वेळ आलेली दिसते. ...
Karunanidhi Death Update : करुणानिधी यांच्या व्यक्तिमत्वाबाबतची अशीच एक आठवण म्हणजे ते वापरत असलेला आणि त्यांची ओळख बनलेला काळा चष्मा. ...
Karunanidhi Death Update : डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांचे आज संध्याकाळी निधन झाले. ...
आपल्या सर्वांनाच इतरांना लेबले चिकटवण्याची जणू सवयच झालेली असते. ...