लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण... - Marathi News | Actress Swara Bhaskar attacks on Kangana Ranaut over twee on Jaya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वरा भास्करने घेतली कंगना रणौतची शाळा, म्हणाली - मला शिव्या दे, हवं तर कुस्ती करू, पण...

कंगनाने जया बच्चन यांच्या प्रतिक्रियेवर दिलेल्या उत्तरावर आता अभिनेत्री स्वरा भास्करने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Narendra Modi Birthday Rahul Gandhi Wishes PM Modi On 70th Birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Narendra Modi Birthday : पंतप्रधानांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

बॉलिवूड अन् ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी; बच्चन कुटुंबीयांना दिलं थेट आव्हान - Marathi News | Actress Jaya Prada challenge Jaya Bacchan over Bollywood and drugs case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूड अन् ड्रग्स प्रकरणात आता अभिनेत्री जया प्रदाची उडी; बच्चन कुटुंबीयांना दिलं थेट आव्हान

ड्रग्स प्रकरणावरुन जया बच्चन राजकारण करत आहे असाही आरोप जया प्रदा यांनी केला. ...

कंगनाचे पुराण पुरे, कांद्याचे काय ते बोला! - Marathi News | Kangana's Purana is enough, tell me what about onion! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कंगनाचे पुराण पुरे, कांद्याचे काय ते बोला!

आता लादण्यात आलेली कांदा निर्यातबंदी यातूनच उद्भवली असून, ती केवळ कांदा उत्पादकांसाठीच नव्हे, तर देशाला लाभणा-या परकीय चलनाच्या दृष्टीनेही नुकसानकारच ठरणार आहे. ...

बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप - Marathi News | In Bollywood, even with drugs and bed!, Kangana made a new allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडमध्ये अमली पदार्थ आणि शय्यासोबतही!, कंगनाने केला नवा आरोप

अभिनेत्री स्वरा भास्करने कंगनाला लाजिरवाणी विधाने थांबविण्याचे आवाहन केले. कंगनाने तिच्या विचारांची घाण स्वत:कडेच ठेवावी. ...

मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...” - Marathi News | Minister Bachchu Kadu Reaction over Kangana Ranaut Issue & Target BJP also | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री बच्चू कडूंनी उडवली कंगना राणौतची खिल्ली; “ग्रामपंचायत निवडणुकीत उभी राहिली तरी...”

आता मंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवत भाजपावरही निशाणा साधला आहे. ...

जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला - Marathi News | amitabh bachchan support wife jaya bachchan for her statement in parliament against kangana ranaut and ravi kishan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया बच्चन- कंगना वादात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री, ट्रोलर्सला लगावला जोरदार टोला

पत्नीच्या समर्थनार्थ अमिताभ यांनी एक ट्विट करत, जया यांना ट्रोल करणा-यांना उत्तर दिले आहे. ...

बच्चन कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची सुरक्षा, 'जलसा'बाहेर पोलीस तैनात - Marathi News | State government security for Bachchan family, Maharashtra Police deployed outside 'Jalsa' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बच्चन कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारची सुरक्षा, 'जलसा'बाहेर पोलीस तैनात

अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. ...