लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनापाठोपाठ मुंबई पोलिसांवर बरसली सपना भवनानी; म्हणाली, आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार - Marathi News | sapna bhavnani supports kangana ranaut for questioning mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनापाठोपाठ मुंबई पोलिसांवर बरसली सपना भवनानी; म्हणाली, आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार

 कंगनाला पाठींबा देतानाच सपनाने मुंबई पोलिसांना लक्ष्य केले आहे. ...

"बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते" कंगनाचा सनसनाटी गौप्यस्फोट - Marathi News | Kangana Ranaut's sensational revelation about Bollywood, attack on Jaya Bachchan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांच्या रोलसाठी हिरोसोबत शय्यासोबत करावी लागते" कंगनाचा सनसनाटी गौप्यस्फोट

खाल्ल्या ताटाला भोक पाडण्याचं काम काही लोक करत असल्याचा आऱोप जया बच्चन यांनी काल राज्यसभेत केल्यानंतर आता कंगनाने एक सनसनाटी गौप्यस्फोट करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे ...

उर्मिला मातोंडकर कंगणावर बरसली, नुसती घाण परवण्याची काय गरज आहे - Marathi News | Urmila Matondkar Slam Kangana Ranaut On Nepotism, In Bollywoood Marathi Manus Called Ghati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला मातोंडकर कंगणावर बरसली, नुसती घाण परवण्याची काय गरज आहे

कंगणाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली गेली त्याचा खर्च हा तुमच्या आमच्या सारख्या माणसाच्या खिशातून दिला जातोय. मुळात कंगणा महाराष्ट्रात आलीच कशाला ? हिमाचलमध्येही बसून ती तमाशा करू शकली असती. ...

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट - Marathi News | In Bollywood, Marathi actors are called 'Ghati Says Actress Urmila Matondkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘या’ शब्दात हिणवलं जातं; अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा गौप्यस्फोट

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना दिली जाणारी वागणूक नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.अशातच बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने गौप्यस्फोट केला आहे. ...

कंगनाला मनोज वाजपेयीचं 'सडेतोड उत्तर', म्हणाला - जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे! - Marathi News | Manoj Bajpayee on Kangana Ranaut bollywood drugs statement says there is vested interest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाला मनोज वाजपेयीचं 'सडेतोड उत्तर', म्हणाला - जे घडतंय त्याला फार मोठं कारण आहे!

कंगनाने ट्विट केले होते की, इंडस्ट्रीतील पार्टीजमध्ये कोकेन सर्वात पॉप्युलर ड्रग आहे. कंगनाने लिहिले होते की, या पार्टीजमध्ये पाण्यात MDMA मिश्रित करून दिलं जातं. ...

शो बिझनेस विषारी! कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा... - Marathi News | Show business is absolutely intoxicating! Kangana Ranaut hits Bollywood again ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शो बिझनेस विषारी! कंगनाने पुन्हा साधला बॉलिवूडवर निशाणा...

हिमाचल प्रदेशमधील घरी परतल्यानंतर कंगनाने बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे. ...

भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण... - Marathi News | Bollywood is not as pure as the holy Ganges, but ..., Shiv sena Support Jaya Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेईमानी ठरली तरी चालेल. ...

बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं - Marathi News | BJP MP Hema Malini Supoort to Jaya Bachchan over Bollywood Statement, Target Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली; जया बच्चननंतर हेमा मालिनीनं कंगना राणौतला सुनावलं

बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर होत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे. ...