लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगनाचा मुंबई महापालिकेवर दोन कोटींचा दावा, उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Kangana's claim of Rs 2 crore against Mumbai Municipal Corporation, petition in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचा मुंबई महापालिकेवर दोन कोटींचा दावा, उच्च न्यायालयात याचिका

उच्च न्यायालयाने कारवाईवर स्थगिती देत कंगनाला याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश दिले. ...

चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल - Marathi News | She came to Mumbai to provoke, Urmila mantodkar's bracelet question to kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिथवण्यासाठीच ती मुंबईला आली, मराठमोळ्या उर्मिलाचे कंगनाला अनेक सवाल

कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्याचे जे अनधिकृत बांधकाम होते, त्यावर मुंबई पालिकेने ९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. त्यांनतर लगेचच कंगणाने या कारवाईवर स्थगिती मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ...

सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण... - Marathi News | Sushant suicide case is not an issue of Bihar elections, but ..., devendra fadanvis on sushant rajput | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांत आत्महत्याप्रकरण बिहार निवडणुकीचा मुद्दा नाहीच, पण...

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रभारी असलेल्या देवेंद फडणवीसांचा बिहार दौरा जोरात सुरू आहे. बिहारमधील माध्यमांसमोर ते पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडताना दिसून येतात ...

काय सांगता? कंगना राणौतचे हे सिनेमे कधीच रिलीज झाले नाहीत!! - Marathi News | Kangana Ranaut's movies have never been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? कंगना राणौतचे हे सिनेमे कधीच रिलीज झाले नाहीत!!

रिलीज होण्याआधीच तिचे हे सिनेमे डब्बाबंद झालेत.  ...

बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड - Marathi News | Bollywood Queen Kangana Ranaut's work for money only, you will also be annoyed to read | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड क्वीन कंगणा राणौतने केवळ पैशांसाठी केले होते असेही काम, वाचून तुम्हालाही येईल चीड

केवळ मान्यता दत्तच्या सांगण्यावरून यांच्यातला वाद थांबला. तेव्हापासून चांगले मित्र कधी वैरी झाले हे त्यांनाच त्यांचे समजले नाही. ...

बंगल्यावर कारवाई केल्याप्रकरणी पालिकेला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत - Marathi News | In case of action taken on the bungalow, the corporation should be instructed to pay compensation of Rs. 2 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगल्यावर कारवाई केल्याप्रकरणी पालिकेला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत

कंगनाची उच्च न्यायालयात याचिका ...

करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत? - Marathi News | kangana ranaut said that karan johar made bad films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवर बरसणारी कंगना आज अचानक पुन्हा एकदा करण जोहरवर बरसली. ...

शिवसेनेवरील 'त्या' ट्विटनं ट्रोल झाली कंगना; खऱ्या-खोट्यातील फरकही समजेना - Marathi News | kangana ranaut reacts to fictitious news about shiv sena on twitter gets trolled | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शिवसेनेवरील 'त्या' ट्विटनं ट्रोल झाली कंगना; खऱ्या-खोट्यातील फरकही समजेना

उपहासात्मक ट्विटवर कंगनाची प्रतिक्रिया; शिवसेनेवर निशाणा ...