लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
'या' अभिनेत्यासह कंगणा होती लिव्ह इनमध्ये, पती -पत्नीसारखेच काही वर्ष राहिले एकत्र - Marathi News | Kangana Ranaut was In A Scandalous Affair with Aditya Pancholi Staying Together As Husband And Wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्यासह कंगणा होती लिव्ह इनमध्ये, पती -पत्नीसारखेच काही वर्ष राहिले एकत्र

काही दिवसांनी कंगणा एका पार्टीत गेली होती तिथे आदित्य तिला शोधत पोहचला आणि तो दिसताच ती तिथून पळून गेली होती. ...

दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप - Marathi News | Manoj Bajpayee Slams Kangana Ranaut for her Bollywood & Drugs Statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दहा- पंधरा लोकांसाठी संपूर्ण इंडस्ट्री वाईट कशी मनोज वाजपेयीनेही व्यक्त केला संताप

कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. जया बच्चन यांना टार्गेट केल्यावर कंगनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या टिकेचा सामना करावा लागत आहे. ...

उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी... - Marathi News | Urmila Matondkar hits back Kangna Ranaut via Shivaji Maharaj, Swara Bhasker lends support | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिलाने काही न बोलताही दिलं कंगनाला उत्तर, स्वरा भास्करने शेअर केली बेस्ट सिनेमांची यादी...

कंगनाने बुधवारी रात्री टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला मातोंडकरवर तिखट वार केला होता. ज्यानंतर उर्मिलाने अर्ध्या रात्री एक ट्विट केलं. ...

फिल्म इंडस्ट्री 'नशेडी', मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला का बोलावलं? - Marathi News | Film industry 'addicted', then why did Prime Minister Narendra Modi invite him to meet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिल्म इंडस्ट्री 'नशेडी', मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटायला का बोलावलं?

कंगना राणौतने उर्मिलाला टार्गेट करताना म्हणाले की, माझ्या स्ट्रगलची थट्टा करते आहे. कंगनाने उर्मिलावर खासगी हल्ला करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटले. इतकेच नाही तर त्याशिवाय उर्मिला आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नाही, असेही कंगनाने म्हटले होते ...

कंगना राणौत स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगत म्हणाली - 'सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं' - Marathi News | 'I can cut off my head, but I can't bow my head', Kangana Ranaut calls herself Kshatriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत स्वतः क्षत्रिय असल्याचं सांगत म्हणाली - 'सर कटा सकती हूं, लेकिन सर झुका सकती नहीं'

कंगना राणौतने नुकतेच तिच्या तत्वांसोबत कोणतीच तडजोड करणार नसल्याचे सांगितले आहे. ...

सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल.... - Marathi News | Did Sonu Sood target Kangana Ranaut in his latest tweet ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदने नाव न घेता साधला कंगना रणौतवर निशाणा? ट्विट व्हायरल....

सोनू सूद नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव राहतो. त्याने नुकतंच एक असं ट्विट केलंय ज्यावरून अंदाज लावला जातोय की, त्याने नाव घेतला कंगनाला टार्गेट केलंय. ...

कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात - Marathi News | Kangana Ranaut calls Urmila Matondkar a 'soft porn star' - not known for her acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतने उर्मिला मातोंडकरला म्हटलं 'सॉफ्ट पॉर्न स्टार', म्हणाली - अ‍ॅक्टिंगसाठी नाही ओळखली जात

कंगनाने उर्मिला मातोंडकरवर पलटवार करत तिला सॉफ्ट पॉर्न स्टार असे संबोधले आहे. ...

सुशांत आणि साराच्या ब्रेकअपवर कंगनाकडून धक्कादायक खुलासा, करीना कपूरचं घेतलं नाव... - Marathi News | Kangana Ranaut talks about Sushant Singh Rajput and Sara Ali Khan break-up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत आणि साराच्या ब्रेकअपवर कंगनाकडून धक्कादायक खुलासा, करीना कपूरचं घेतलं नाव...

अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनाही तिने उलट उत्तर दिलंय. आता पुन्हा एकदा टाइम्स नाउसोबत बोलताना कंगनाने सारा अली खानच्या रिलेशनशिपबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...