कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
कंगना व रंगोलीवर आयपीसी कलम १५३ (ए), २९५ (ए) १२४ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सय्यद यांनी केली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (पीओके)करून लोकांना भडकावले. (Kangana Ranaut) ...
Kangana Ranaut FIR : मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून अभिनेत्रीकंगना राणौतने बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ ...
कंगना म्हणाली होती की, बॉलिवूडमध्ये जास्त प्रमाणात ड्रगचा वापर होतो. आता कंगना रणौतने एक व्हिडीओ शेअर करत जया बच्चन यांच्या थाळीच्या वक्तव्यावर चिमटा काढला आहे. ...
बंगल्यावर कारवाई सुरू असताना भंडारी यांनी १५-२० लोकांना पैसे देऊन चिथावले, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सांगितले ...