लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना रनौतने 'जल्लीकट्टू' ऑस्करला गेल्यावर पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, म्हणाली -... - Marathi News | Kangana Ranaut congratulate Jallikattu and took a dig at movie mafia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने 'जल्लीकट्टू' ऑस्करला गेल्यावर पुन्हा मुव्ही माफियांवर साधला निशाणा, म्हणाली -...

बुधवारी तिने 'जल्लीकट्टू' हा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेल्याने सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मुव्ही माफियावर निशाणा साधला.  ...

रनाैत भगिनींना न्यायालयाकडून मिळाले अटकेपासून संरक्षण - Marathi News | Ranait sisters get protection from arrest from court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रनाैत भगिनींना न्यायालयाकडून मिळाले अटकेपासून संरक्षण

‘तीन वेळा समन्स बजावूनही पोलिसांसमोर हजर झाला नाहीत. तुमच्या सोयीनुसार समन्सची कार्यवाही होणार का?’ अशा शब्दांत खंडपीठाने रनाैत भगिनींनाही सुनावले. ...

कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिला हायकोर्टाने दिला दिलासा  - Marathi News | The High Court granted relief to Kangana and her sister Rangoli Ranaut-Chandel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिला हायकोर्टाने दिला दिलासा 

Kangana Ranaut : कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद यांच्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. ...

‘फायनल अल्टीमेटम’ असूनही कंगना अनुपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Despite the 'final ultimatum', Kangana ran in the Mumbai High Court after her absence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘फायनल अल्टीमेटम’ असूनही कंगना अनुपस्थितीत, मुंबई उच्च न्यायालयात धाव

Kangana Ranaut : कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता.    ...

बॉक्सिंग ग्लब्ज घालून प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी कंगणा आतुर, 'धाकड' सिनेमासाठी करते मेहनत - Marathi News | Kangana Ranaut 'multitasks' and starts preparation for 'Dhaakad' along with 'Thalaivi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्सिंग ग्लब्ज घालून प्रतिस्पर्ध्याला चीत करण्यासाठी कंगणा आतुर, 'धाकड' सिनेमासाठी करते मेहनत

कंगणा राणौत ‘तेजस’ आणि ‘धाकड’पूर्वी कंगना ‘थलायवी’ सिनेमात तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...

विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर... - Marathi News | Kangana Ranaut hits back trollers who troll her for having premarital sex | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवाहपूर्व शारीरिक संबंधावरून कंगना आणि यूजर्समध्ये वाद-विवाद, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर...

काही वेळा तिची वक्तव्ये लोकांना पसंत पडतात. तर काहीवेळा तिला लोक ट्रोलही करतात. पण ती कंगना आहे प्रत्येकाला सडेतोड उत्तर देणं तिला चांगलंच माहीत आहे. ...

आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम - Marathi News | kangana ranaut attack on ips officer d roopa after suspend true indology twitter account | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आयपीएस डी. रूपा यांच्यावर भडकली कंगना राणौत; म्हणाली, हे आरक्षणाचे दुष्परिणाम

कंगना राणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत केले ट्विट ...

घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स - Marathi News | Kangana Ranaut and Rangoli Chandel summoned by Police, asking them to appear before Bandra Police on 23-24 Nov | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरातील लग्नकार्य उरकले आता तरी पोलिसांसमोर हजर होणार का कंगना राणौत? तिसर्‍यांदा समन्स

कंगना राणौत गेल्या काही दिवसांपासून भावाच्या लग्नात बिझी होती. याचमुळे पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावूनही ती चौकशीसाठी हजर राहिली नव्हती. ...