लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
ठाकरे सरकारने सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीस कडाडले - Marathi News | Not every voice against govt can be crushed Fadnavis slams state govt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे सरकारने सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीस कडाडले

आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. याचा विसर या राज्य सरकारला पडला असल्याची फडणवीसांनी टीका केलीय. ...

'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा - Marathi News | Kangana Ranaut tweets after Bombay high court gives decision in her favour in office demolition case by BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे माझ्यावर हसले त्यांचे धन्यवाद', कंगनाने टिकाकारांना टोमणा मारत विजयाचा आनंद केला साजरा

कोर्टाने बीएमसी कारवाई अवैध असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयामुळे कंगना आनंदी झाली आहे. ट्विटरवरून तिने हा आनंद व्यक्त केलाय. ...

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम - Marathi News | What we did was according to municipal rules says Mumbai Mayor Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई नियमानुसारच; महापौर किशोरी पेडणेकर ठाम

मुंबई हायकोर्टाने आज दिलेल्या निकालानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या कायदेशीर बाजू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ...

अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं, ...तोंड काळं झालं; भाजपची जहरी टीका - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar criticized udhav thackeray on the issue of kangana ranut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्णब पाठोपाठ कंगना प्रकरणात ठाकरे सरकारचं थोबाड फुटलं, ...तोंड काळं झालं; भाजपची जहरी टीका

कार्यालयावर कारवाई केल्यासंदर्भात कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी आपला निकाल देत, कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असून ती नुकसान भरपाईस पात्र असल्याचे म्हटले ...

स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज - Marathi News | Cover yourself; Bollywood Actress Kangana Ranaut's understanding of the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:ला आवरा; कंगना राणौतला हायकोर्टाची समज

कंगनाची सुद्धा कोर्टाने कानउघडणी केली आहे. ...

कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं - Marathi News | Bombay High Court says BMC officials acted with malice in demolishing part of Kangana Ranaut office in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचं ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध; हायकोर्टाने मुंबई महापालिकेला झापलं

कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. ...

संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स! - Marathi News | Kangana Ranaut posts photo with Sanjay Dutt followers trolled her for sitting with nepo kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तला भेटण्यासाठी हॉटेलवर गेली कंगना, फोटो पाहून आपसात भिडले तिचे फॉलोअर्स!

सध्या कंगना 'थलायवी' च्या शूटमध्ये आणि 'धाकड'च्या तयारीत बिझी आहे. यादरम्यान ती फॅन्ससाठी तिच्या अ‍ॅक्टिविटीचे अपडेट्सही देत असते. ...

कंगनाचे ऑफिस तोडणे योग्य की अयोग्य? उच्च न्यायालय आज निकाल देणार - Marathi News | High Court will give its verdict today on Kangana ranaut's office demolition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाचे ऑफिस तोडणे योग्य की अयोग्य? उच्च न्यायालय आज निकाल देणार

Kangana ranaut : महापालिकेने ९ सप्टेंबरला कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकाम पाडले होते. यानंतर कंगनाने ही कारवाई रोखण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाचा स्टे येण्याआधीच कार्यालयातील बांधकाम तोडण्यात आले होते. ...