लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत - Marathi News | kangana ranaut reacts on shakib al hasan kali puja matter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्ही तर अख्खे आयुष्य मशिदीत घालवू...! क्रिकेटपटू शाकिबच्या काली दर्शनाच्या वादावर बोलली कंगना राणौत

बांगलादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन मागच्या आठवड्यात कोलकाता येथे कालीमातेच्या पूजेला उपस्थित होता. यानंतर शाकिबला धमक्या मिळू लागल्या होत्या. ...

 दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला...  - Marathi News | kangana ranaut reacts on firecracker ban on diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : दिवाळीत फटाके बंदीवर कंगना राणौत बोलली; म्हणाली, मग नाताळ आणि ईदला... 

आपल्या परखड विधानांसाठी चर्चेत राहणारी कंगना राणौत हिने आता फटाके बंदीच्या मुद्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ...

दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा! - Marathi News | Kangana Ranaut welcomes new bride on Diwali, best wishes to fans! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीत कंगना राणौतने नव्या वहिनीचे केले घरी स्वागत, चाहत्यांना दिल्या शुभेच्छा!

कंगनाच्या भावाचे नुकतेच उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर कंगनाने आता कंगनाने घरी वहिनीचे स्वागत केले आहे. ...

Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..." - Marathi News | Many unauthorized constructions in Mumbai; If you have done something wrong, keep quiet Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sanjay Raut: “मुंबईत अनेक अनधिकृत बांधकाम; काही चुकीचं केलं असेल तर गप्प बसावं, अन्यथा..."

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: मुंबई महापालिकेने ती कारवाई केल्यावर आम्ही तशा आशयाची हेडलाईन देऊन बातमी केली असा टोला राऊतांनी लगावला. ...

कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप - Marathi News | kangana ranaut brother akshat ranaut ritu sangwan wedding dress cost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने भावाच्या लग्नात खर्च केले इतके कोटी रुपये, आकडा पाहून उडेल तुमची झोप

कंगनाने आपल्या भावाचे लग्न शाही बनविण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही. ...

भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Kangana Ranaut was dancing on Rajasthani drum beats at her brother's wedding, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नात कंगना राणौतने राजस्थानी ढोलच्या तालावर लगावले ठुमके, व्हिडीओ होतोय व्हायरल

भावाच्या लग्नात कंगना राणौत खूप ग्लॅमरस दिसत होती. यादरम्यान ती राजस्थानी ढोलच्या तालावर थिरकताना दिसली. ...

Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स - Marathi News | Welcome back dear friend, Kangana ranaut dance as soon as Arnab Goswami gets bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : वेलकम बॅक डियर फ्रेंड, अर्णब गोस्वामींना जामीन मिळताच कंगनाचा डान्स

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली होती. नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत गोस्वामींचं नाव होतं ...

कंगना रनाैत म्हणते, मी भावाच्या लग्नात व्यग्र; धार्मिक तेढ ट्विट प्रकरण - Marathi News | Kangana Ranaut says, I am busy with my brother's wedding! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनाैत म्हणते, मी भावाच्या लग्नात व्यग्र; धार्मिक तेढ ट्विट प्रकरण

पोलिसांना उत्तर ...