लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
तर मला ब्लॉक करा, जमत नसेल तर...!  गप्प बस म्हणणाऱ्या चाहत्यांना कंगना राणौतने दिला सल्ला - Marathi News | unfollow or block me says kangana ranaut to fans asking her to stay quiet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर मला ब्लॉक करा, जमत नसेल तर...!  गप्प बस म्हणणाऱ्या चाहत्यांना कंगना राणौतने दिला सल्ला

कंगनाची टिवटिव काही लोकांना आवडते तर काही लोकांचा यामुळे संताप होतो. अनेकजण तिला गप्प बसण्याचा सल्ला देतात. पण... ...

उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार; उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान - Marathi News | Marathi cinema will be made Uttar Pradesh film City; Challenge to Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीच नाही, तर मराठी सिनेमेही बनवणार; उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान

film city in Uttar pradesh : उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ...

कंगना राणौत पुन्हा बरळली, जो बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली - Marathi News | kangana ranaut comments on american president joe biden | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पुन्हा बरळली, जो बायडन यांना ‘गजनी’ म्हणाली

डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत, डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडन राष्ट्राध्यक्षपदापर्यंत पोहोचले. त्यांची निवड होताच जगभरातील नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही जो यांचे अभिनंदन केले. अपवाद फक्त कंगना राणौत हि ...

ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद - Marathi News | China has the biggest advantage of not having Trump in power, Kangana said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सत्तेत नसल्याचा सर्वाधिक फायदा चीनला, कंगनांनं सांगितला राष्ट्रवाद

कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अर्णबची सुटका करा आणि लोकशाहीला वाचवा, असे म्हटलं आहे. कंगना आणि शिवसेना नेत्यांचा वाद चांगलाच रंगला होता ...

कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर... - Marathi News | Kangana Ranaut and her family attend dinner hosted by Maharaja of Nalagarh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतसाठी नालागढच्या महाराजांनी ठेवली पार्टी, कडाक्याच्या थंडीतील फोटो केले शेअर...

ऑक्टोबर महिन्यात कंगनाववर तुमकुर कर्नाटकमध्ये एक आणि मुंबईत एक अशा दोन केसेस दाखल झाल्या होत्या. यात कंगनावर धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप आहे. ...

'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत - Marathi News | Kangana Ranaut had gained 20 kg for 'Thalayavi', she had to work hard to lose it. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवी'साठी कंगना राणौतने वाढवले होते 20 किलो वजन, घटविण्यासाठी घेतली खूप मेहनत

कंगना राणौतने जयललिता यांची भूमिका निभावण्यासाठी 20 किलो वजन वाढविले होते. ...

Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Arnab Goswami Arrested: Kangana Ranaut attacks Shiv Sena;criticism on CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Arnab Goswami Arrested, Kangana Ranaut, Shiv Sena News: अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ...

कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा - Marathi News | Javed Akhtar's defamation suit against Kangana Ranaut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगना रनौतविरुद्ध जावेद अख्तर यांचा मानहानीचा दावा

Javed Akhtar : जावेद यांनी अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. ...