लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने आणखी १६ बँक खाती गोठविली; 8 संगणक केले जप्त - Marathi News | SIT freezes 16 more bank accounts in builder fraud case; 8 computers seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्डर फसवणूक प्रकरणी एसआयटीने आणखी १६ बँक खाती गोठविली; 8 संगणक केले जप्त

कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे सही शिक्के तयार करुन त्याद्वारे महापालिकेची खोटी बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासविले. ...

'बाळासाहेबांची शिवसेना'ची कल्याण कार्यकारिणी जाहीर - Marathi News | The welfare executive of 'Bala Saheb's Shiv Sena' has been announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'बाळासाहेबांची शिवसेना'ची कल्याण कार्यकारिणी जाहीर

कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली माहिती ...

खडवलीत २८ वीजचोरांना कारवाईचा झटका १९ लाख ६४ हजारांची वीजचोरी उघड; गुन्हे दाखल - Marathi News | Action taken against 28 power thieves in Khadvali Power theft of 19 lakh 64 thousand revealed; Crimes filed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खडवलीत २८ वीजचोरांना कारवाईचा झटका १९ लाख ६४ हजारांची वीजचोरी उघड; गुन्हे दाखल

महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई निरंतरपणे सुरू आहे. ...

कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी - Marathi News | The Armar Memorial in Kalyan Durgadi area is dedicated to Retired Vice Admiral S. V. Bhokare inspected | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण दुर्गाडी परिसरातील आरमार स्मारकाची सेवानिवृत् व्हाॅईस अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी केली पाहणी

कल्याण डाेंबिवली महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याणच्या दुर्गाडी खाडी किनारी मराठा आरमाराचे स्मारक उभारत आहे. ...

कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल - Marathi News | A big blow to the Thackeray group in Kalyan-Dombiv, hundreds of activists including three former corporators joined Balasaheb's Shiv Sena. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलील ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात

Kalyan Dombivali News: कल्याण डोंबिवलीतील तीन माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिका:यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...

Kalyan-Dombivali: एसआयटी आणि ईडीने ‘याचा’ही तपास करावा, श्रीनिवास घाणेकर यांची तक्रार - Marathi News | Kalyan-Dombivali: SIT and ED should investigate 'this' too, complains Srinivas Ghanekar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एसआयटी आणि ईडीने ‘याचा’ही तपास करावा, श्रीनिवास घाणेकर यांची तक्रार

Kalyan-Dombivali: कल्याण डोंबिवली महापालिकेचे खोटे सही शिक्केतयार करुन रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाण पत्र मिळविल्याचा तपास सध्या ठाणो एसआयटीकडून सुरु आहे. ...

'त्याने' रेल्वे इंजिन चालवितानाचा Video सोशल मीडियावर टाकून घातला २१ लाखांचा गंडा - Marathi News | posted a video driving a train engine on social media and stole 21 lakhs in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्याने' रेल्वे इंजिन चालवितानाचा Video सोशल मीडियावर टाकून घातला २१ लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून २१ लाख रुपयाला गंडा घालणाऱ्या भामटय़ाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Block the path of nationalists in welfare; No apology, resign, NCP demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी

अब्दुल सत्तार यांचा माफीनामा नको त्यांच्या राजीनामा घ्या, मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. ...