नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भामरागडच्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. ...
कबड्डीचा सामना चालू असताना मैदानावर चक्कर येऊन काेसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नवाेद्य महाविद्यालयात ही घटना घडली. ...
तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. ...
एअर इंडिया वि भारत पेट्रोलियम, महिंद्रा वि. महाराष्ट्र पोलीस अशा व्यावसायिक पुरुषांत, तर स्वराज्य वि संघर्ष, महात्मा गांधी वि शिव ओम् अशा महिलांत उपांत्य लढती होतील. ...
खामगाव: शहरात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच आणखीही कायम असल्याचे दिसते. वादाचा वचपा काढण्यासाठी शहरातील शिवाजी नगर आणि सती फैल भागात दोन वाहने पेटविण्यात आली. ही घटना शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली. ...
खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात ...