घरी काहीवेळा पैशांची चणचण भासायची. त्यावेळी आपला हा मोठा मुलगा हे दिवस बदलेल, असं त्याच्या घरच्यांना वाटतं होतं. एक दिवस असा उजाडला की तो करोडपती झाला, पण... ...
देना बँकेचा नितीन देशमुख बलाढ्य महिंद्र आणि महिंद्र विरूद्ध एकटा लढला आणि विजयाचा घास त्यांच्या घशातून काढून सामना 34-34 असा बरोबरीत सोडवत आपल्या संघाला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पधेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. ...
आघाडी-पिछाडीच्या अभूतपूर्व खेळानंतर पेटून उठलेल्या मुंबई बंदराने बलाढ्य एअर इंडियाचे आघाडीवर असलेले विमान जमीनीवर उतरवत आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या सलामीच्याच साखळी लढतीत 51-43 असा विजय नोंदवला. ...
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत 26 ते 30 एप्रिलदरम्यान 12 व्यावसायिक संघांमध्ये रंगणाऱया आमदार चषक स्पर्धेत कबड्डीचा आंतरराष्ट्रीय थाट पाहायला मिळणार असून यात कबड्डीचे सामने वेळेवर सुरू करून वेळेत संपविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे त ...