लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
भाजपावाल्यांना समजेल 'टायगर अभी जिंदा हैं' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse - Marathi News | BJP will understand 'Tiger is still alive' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजपावाल्यांना समजेल 'टायगर अभी जिंदा हैं' | Jayant Patil On Bhartiya Janata Party | Eknath Khadse

...

"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा - Marathi News | "Tiger is alive, picture is yet to come", NCP warns Fadnavis after Khadse joins party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"टायगर अभी जिंदा है, पिक्चर अभी बाकी है!", खडसेंच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीचा फडणवीसांना सूचक इशारा

Eaknath Khadse : खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल, असे जयंत पाटील म्हणाले. ...

"काही दिवस जाऊ देत, कुणी किती भूखंड घेतलेत ते दाखवेन!" - Marathi News | eknath khadse warns bjp after joining ncp said now i will bring out land scam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काही दिवस जाऊ देत, कुणी किती भूखंड घेतलेत ते दाखवेन!"

Eknath Khadse : माझ्यामागे त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा देखील एकनाथ खडसे यांनी दिला आहे. ...

Eknath Khadse: अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; शरद पवारांचा भाजपाला मोठा धक्का - Marathi News | Leader Eknath Khadse finally joins NCP; Sharad Pawar big blow to BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Eknath Khadse: अखेर एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; शरद पवारांचा भाजपाला मोठा धक्का

Eknath Khadse join NCP News: भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंचा प्रवेश झाला. ...

"एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये" - Marathi News | ncp chief sharad pawar will take decision about eknath khadse to give any post says jayant patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एकनाथ खडसेंच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये"

jayant patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गुरूवारी बैठक पार पडली. ...

खडसेंसोबत अजून कोण प्रवेश करणार?Jayant Patil On Eknath Khadse | Maharashtra News - Marathi News | Who else will enter with Khadse? Jayant Patil On Eknath Khadse | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :खडसेंसोबत अजून कोण प्रवेश करणार?Jayant Patil On Eknath Khadse | Maharashtra News

...

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार - Marathi News | Along with Eknath Khadse, daughter will also join NCP, Sunbai will stay with BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Khadse News: एकनाथ खडसेंसोबत मुलगीही राष्ट्रवादीत जाणार, सूनबाई भाजपासोबतच राहणार

एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या आणि भाजपाच्या नेत्या रोहिणी खडसे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

“एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप - Marathi News | "Eknath Khadse was our leader, I wish him all the best for the future" - BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“एकनाथ खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप

Eknath Khadse will Join NCP News: आम्हाला शेवटपर्यंत आशा होती एकनाथ खडसे पक्षात राहतील पण त्यांचा निर्णय झाला असावा. संघटनेने एकनाथ खडसेंसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व केले. खडसेंना डावलून कोणताही निर्णय घेतला नाही असं भाजपानं स्पष्ट केलं. ...