Jayant Patil Latest News FOLLOW Jayant patil, Latest Marathi News जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. Read More
NCP SP Group Jayant Patil News: जयंत पाटील म्हणाले की, मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच. पण... ...
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ...
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...
Sangli Bazar Samiti News: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मंडळ बरखास्त करण्यात आले. ...
ट्रस्टवर मातब्बर लोकांची वर्णी लावली तेव्हापासून खरात चर्चेत आला ...
रायगड जिल्ह्यात एकेकाळी बलाढ्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) १० वर्षांनंतर उतरती कळा लागली आहे. ...
एकत्र असूनही दुरावा कायम ...
आयुष्यभर विश्वासघातकी राजकारण केले ...