लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप - Marathi News | Major corruption in land distribution for dam victims in the state; Jayant Patil makes scathing allegations in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप

अधिकारी-दलालांच्या मोठ्या सिंडिकेटचा जयंत पाटील यांच्याकडून विधानसभेत पर्दाफाश ...

"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन - Marathi News | I am the state president of Sharad Pawar NCP party Jayant Patil clarification on joining BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ...

Sangli: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात दिग्ग्ज नेत्यांची कसोटी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आव्हान - Marathi News | Test of veteran leaders in Islampur Shirala constituency, challenge of local body elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात दिग्ग्ज नेत्यांची कसोटी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आव्हान

मानसिंगराव नाईक यांची भूमिका महत्त्वाची ठरणार ...

“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार? - Marathi News | minister gulabrao patil said if ncp sp group jayant patil wants to join another party then we will bring him into shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

Shiv Sena Shinde Group News: जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असतानाच ते भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळण्यात आल्या. ...

तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय... - Marathi News | Jayant Patil, who expressed his desire to resign three times from Sharad pawar NCP, resigns? BJP is saying... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

Jayant Patil News: जयंत पाटील यांनी यापूर्वी तीन वेळा पदावरून मुक्त करण्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी राजीनामा देऊ नये यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा दबाव आहे. ...

"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | news of Jayant Patil's resignation is a hoax Jitendra Awhad gave information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले होते. याबाबत राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. ...

“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | ncp sp group shashikant shinde first reaction said we will point fingers at the failure of the mahayuti and enhance the party prestige | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

NCP SP Group Shashikant Shinde News: शरद पवार माझे दैवत आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ...

मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे - Marathi News | Jayant Patil resigns as state president of NCP Sharad Chandra Pawar party, Shashikant Shinde to become new state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीमाना दिला आहे. ...