लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार? - Marathi News | Editorial: Will Jayat Patil join BJP or stay with Sharad Pawar? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: जयंतराव, भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार?

Jayat Patil: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी आपण प्रदेशाध्यक्ष सोडण्याची भूमिका घेतली. ...

जयंत पाटलांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी, गोपीचंद पडळकर यांची टीका  - Marathi News | Jayant Patil condition is like a dying lamp says Gopichand Padalkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयंत पाटलांची अवस्था विझणाऱ्या दिव्यासारखी, गोपीचंद पडळकर यांची टीका 

रायगडवरील धनगर समाजाला काढलेल्या नोटीसचा निषेध ...

'आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, तेव्हा...! निलेश लंकेची जोरदार टोलेबाजी - Marathi News | sharad pawar says we will have to think then Nilesh Lanke strong criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्हाला विचार करावा लागेल’ असे पवार म्हणतात, तेव्हा...! निलेश लंकेची जोरदार टोलेबाजी

आपल्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला थेट दिल्लीच्या संसदेत पाठवण्याचे काम पवारच करू शकतात, त्यांची निर्णयक्षमता अफाट आहे ...

जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | cm devendra fadnavis reaction over ncp sp group leader jayant patil told to sharad pawar for free me from all responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली - Marathi News | Our battle is Tukaram vs Nathuram we will definitely win Jayant Patil filled the air in the activists minds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपली लढाई ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’, नक्कीच जिंकणार, जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरली

आजही अनेक नेते पवार यांच्यासोबतच असून संख्या महत्वाची नाही, गुणवत्ता महत्वाची आहे ...

जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे" - Marathi News | Sharad Pawar reacted to Jayant Patil demand to step down from the post of state president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या मागणीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ...

जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’ - Marathi News | Will Jayant Patil step down? Supriya Sule said, 'No letter, no resignation...' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

जयंत पाटील यांनी पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी आपण प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा विचार व्यक्त केला असून, शरद पवार यांनी यावर निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. ...

जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..." - Marathi News | Jayant Patil hints at leaving the post of state president of NCP Sharad Pawar party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचे जयंत पाटील यांनी संकेत दिले आहेत. ...