लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी? - Marathi News | Controversy Over Pakistan PM Imran Khan Poster With Terriost Hafiz Saeed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

काश्मीरमधील लोकांच्या मानवाधिकाराचा मुद्दा उचलून पाक भारतावर खोटे आरोप करत आहे. ...

सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'! - Marathi News | Centaur Hotel Srinagar Becomes Jail For More Than 50 J&K Leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेंटोर हॉटेल 50हून अधिक काश्मिरी नेत्यांसाठी बनले 'जेल'!

'हॉटेल एक जेलसारखे असले तरी आम्हाला आनंद आहे, कारण आमचा मुलगा सुखरुप आहे.' ...

भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना   - Marathi News | King of the Indo-Pak border, Ganpati Idols Placed In Poonch Near Loc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाक बॉर्डरचा राजा...चालला जम्मू काश्मीरला; मुंबईतून गणपती बाप्पा झाले रवाना  

सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो ...

‘त्यांना’ प्रवेशबंदी का? - Marathi News | Why ban 'them' in jammu and kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांना’ प्रवेशबंदी का?

सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. नेत्यांना त्यांच्या घरातच ‘बंद’ करण्यात आले. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे पाश्चात्त्य वाहिन्या दाखवीत आहेत. ...

काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं - Marathi News | Trump Backs Off on Kashmir Mediation, Says India-Pakistan Can Sort Issue Out Bilaterally | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी मध्यस्थीची गरज नाही; ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी पाकला ठणकावलं

बेलारित्झ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जी 7 संमेलनात भेट झाली आहे. ...

जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप - Marathi News | What is happening to the people of Kashmir today will happen to us tomorrow Says Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे आज काश्मिरींंसोबत घडतंय ते उद्या आपल्याबरोबरही घडणार; अखिलेश यादव यांचा आरोप

कलम 370 हटविल्यानंतर काश्मिरी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद साजरा केला का? ...

गेल्या २०-२२ दिवसांपासून कुटुंबियांशी संवाद होत नसल्यामुळे चिंतेत... - Marathi News | Kashmir students in problem due to no contact with family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या २०-२२ दिवसांपासून कुटुंबियांशी संवाद होत नसल्यामुळे चिंतेत...

केंद्र शासनाने जम्मू काश्मिरसाठीचे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की... - Marathi News | Mayawati is angry over Rahul Gandhi's opposition visit to Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की...

कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमधील वातावरण सर्वसामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल ...