लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला  - Marathi News | BJP attack on Rahul Gandhi's Statement on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. ...

राहुल गांधींनी 'त्या' विधानावरून केली सारवासारव; पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन म्हणाले की... - Marathi News | pakistan minister fawad hussain targets rahul gandhi for his statement on kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी 'त्या' विधानावरून केली सारवासारव; पाकिस्तानी मंत्री फवाद हुसैन म्हणाले की...

भाजपाने काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना या प्रकरणावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ...

कलम 370: केंद्र सरकारला नोटीस, घटनापीठासमोर होणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय - Marathi News | Five Judge Constitution Bench Will Hear All The Petitions Related To Abrogation Of Article 370 In October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370: केंद्र सरकारला नोटीस, घटनापीठासमोर होणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

कलम 370 रद्द करण्याविरोधातील याचिकांवर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात आज सुनावणी झाली. ...

क्रिकेट संघावर अशी वेळ; खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्हीवर द्यावी लागतेय जाहिरात - Marathi News | Jammu and Kashmir Cricket Association to use TV ticker ads to communicate with players: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट संघावर अशी वेळ; खेळाडूंशी संपर्क साधण्यासाठी चक्क टीव्हीवर द्यावी लागतेय जाहिरात

जगभरात तंत्रज्ञान प्रचंड विकसित झाले आहे. त्यामुळे एकमेकांशी संवांद साधणेही सोपं झालं आहे. ...

काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी - Marathi News | kashmir is india internal matter pakistan does not need to interfere says rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. ...

'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार - Marathi News | 'Narendra Modi started, we will end' ... Pakistan's ministers' hollow threat about airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मोदींनी सुरू केलं, शेवट आम्ही करू', भारतासाठी 'एअरस्पेस' बंद करण्याचा पाकचा विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्स दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ...

काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या... - Marathi News | India may not mind if Javed Miandad march to LoC Kashmir border | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काश्मीरच्या सीमेवर मियाँदादने परेड केली तरी भारताला फरक पडत नाही, काय आहे प्रकरण जाणून घ्या...

मियाँदादने काश्मीरच्या सीमेवर परेड केली, तरी भारताला त्याचा काहीही फरक पडत नाही, असे जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. ...

मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड - Marathi News | Javed Miandad will now hold a parade on LOC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मर्कटलीला करणारा जावेद मियाँदाद आता काश्मीरच्या LOC वर करणार परेड

जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तीळपापड झाला. त्यानंतर पाकिस्तानने बऱ्याच पोकळ धमक्याही दिल्या. पण भारताने त्यांना काही भीक घातली नाही. त्यामुळे आता आम्ही किती शांतप्रिय आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न जावेद करणार आहे. ...