लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | J&K: 5 militants, 5 soldiers killed as Army foils infiltration bid in Kupwara rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा

उत्तर काश्मिरच्या केरन सेक्टरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. ...

Coronavirus: उद्धव ठाकरेंमधील बदलानं ओमर अब्दुल्लांही प्रभावित, एका 'शब्दात' केलंय कौतुक - Marathi News | Coronavirus: Uddhav Thackeray's replacement impressed by Omar Abdullah, praised in a 'word' MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: उद्धव ठाकरेंमधील बदलानं ओमर अब्दुल्लांही प्रभावित, एका 'शब्दात' केलंय कौतुक

‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir 9 terrorists killed by indian army in last 24 hrs in kashmir SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir 2 terrorists killed Exchange fire between security forces & terrorists SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. ...

CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली - Marathi News | CoronaVirus: global fight against coronavirus imran khan indulges in anti-india rhetoric kashmir obsession vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली

भारत सरकारने काल जारी केलेल्या जम्मू-काश्मीरच्या पुनर्गठन आदेश 2020वर इम्रान खान यांनी टीकेची झोड उठवली आहे. ...

CoronaVirus : राजस्थानमध्ये एका व्यक्तीकडून १७ लोकांना कोरोनाचा संसर्ग, अरुणाचलमध्ये आढळला पहिला रुग्ण  - Marathi News | CoronaVirus new positive cases in arunachal pradesh, rajasthan, maharashtra rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : राजस्थानमध्ये एका व्यक्तीकडून १७ लोकांना कोरोनाचा संसर्ग, अरुणाचलमध्ये आढळला पहिला रुग्ण 

CoronaVirus : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

coronavirus : लॉकडाऊनदरम्यान गावी पोहोचण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव - Marathi News | coronavirus: He made it his own death Drama to reach the home town during lockdown BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : लॉकडाऊनदरम्यान गावी पोहोचण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव

लॉकडाऊनमधील बंदी भेदून गावातील घरी पोहोचण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे फंडे अवलंबत आहेत ...

संघाच्या ‘सेवा भारती’ला ‘त्यांनी’ दिले ५ लाख; खालिदा बेगम यांनी दिली बचतीची रक्कम - Marathi News | He paid Rs 5 lakh to the 'Seva Bharti' of the team; The amount of savings provided by Khalida Begum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाच्या ‘सेवा भारती’ला ‘त्यांनी’ दिले ५ लाख; खालिदा बेगम यांनी दिली बचतीची रक्कम

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘सेवा भारती’ या संघटनेने लॉकडाऊनमध्ये केलेल्या कल्याणकारी कामाने प्रभावित होऊन खालिदा बेगम ... ...