लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी - Marathi News | Wife Devpuja and husband Pranayama doing stealing during Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नी देवपुजा अन् पती प्राणायाम करीत असताना जळगावात झाली चोरी

उघड्या घरातून ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी अयोध्यानगरात घडली. ...

आता तरी खडसेंना स्थान मिळेल ? - Marathi News | Will there still be a place for Radden? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता तरी खडसेंना स्थान मिळेल ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याने मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली. खान्देशच्यादृष्टीने या विस्तारात मोठी अपेक्षा आहे. ...

शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...! - Marathi News | after hundred years shakuntala express stop her service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शंभर वर्षे प्रवासी सेवा बजावून शकुंतलेची ‘भुसावळ’ रेल्वे मुख्यालयात... विश्रांती...!

आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे. ...

बचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद - Marathi News | Arguments in the Jalgaon District Council canceled the contract of savings group | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बचत गटाचा ठेका रद्द केल्याने जळगाव जिल्हा परिषदेत वाद

जिल्हा परिषदेतील महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी मारहाण केल्याची तक्रार कादीर तडवी यांनी केली आहे. ...

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेच नाहीत - Marathi News | The minister has not been able to review the drought situation in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेच नाहीत

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...

पहूरच्या इसमाचा अजिंठा घाटात सापडला मृतदेह - Marathi News | The dead body was found in Ajantha Ghat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूरच्या इसमाचा अजिंठा घाटात सापडला मृतदेह

पेठ मधील रहिवासी प्रल्हाद जनार्दन सोनवणे (६९) हे सहा दिवसांपासून बेपत्ता झाले होते. सोमवारी त्याचा मृतदेह अजिंठा घाटात आढळला आला. ...

जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Six people of Kapaswadi in Jamnar taluka for 10 years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील कापूसवाडीच्या ६ जणांना १० वर्षे सक्तमजुरी

मारहाण करणाऱ्या सहा जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे़ ...

जळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या - Marathi News | Three farmers suicides in Jalgaon district one day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात एक दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील गोकुळ खुशाल माळी (वय ३५) या तरुण शेतक-याने आडळसेच्या जंगलात बाभळीच्या झाडास गळफास घेत आपले जीवन संपविले. ...