लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू - Marathi News | Two people died in two separate accidents in Bhokardan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विवाहिता भावासोबत दुचाकीवर तर तरुण कारमध्ये होता; दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचाही मृत्यू

उन्हाळी सुटीनिमित्त विवाहिता भावाच्या घरी आली होती, नातेवाईकांच्या भेटीनंतर घरी जाताना झाला अपघात ...

शाब्बास! मंळणी यंत्रात एक हात गमावला, हार न मानता डाव्या हाताने पेंटिंग करत जीवनात भरले रंग - Marathi News | Well done brother! Losing an arm to the churning machine; man not giving up, doing left-handed painting work and filled life with colors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शाब्बास! मंळणी यंत्रात एक हात गमावला, हार न मानता डाव्या हाताने पेंटिंग करत जीवनात भरले रंग

दहावीमध्ये शिक्षण घेत असताना आई-वडिलांसोबत मळणी यंत्राच्या साह्याने रानोरानी फिरून शेतकऱ्यांचे धान्य काढून देत असताना झाला होता अपघात ...

'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा - Marathi News | '...see if there is money inside'; Emergency landing of helicopter on the outskirts of the farm, cordoned off by villagers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा

हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली. ...

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Diesel theft gang arrested on Samruddhi Mahamarga | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली ...

मडके घडविणाऱ्या अश्विनीने जिद्दीने दिला जीवनास आकार; एकाच वेळी ६ सरकारी पदांवर निवड - Marathi News | Ashwini Motarkar, the pot-maker, stubbornly shaped life; Simultaneous selection to 6 government posts | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मडके घडविणाऱ्या अश्विनीने जिद्दीने दिला जीवनास आकार; एकाच वेळी ६ सरकारी पदांवर निवड

दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ, सहा सरकारी नोकरीवर झाली निवड ...

४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन! - Marathi News | Shree Ram Navami Special: 400 Years Old Tradition, At Jabansamarth Even Today Husbands Have to Take Darshan of Wife! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :४०० वर्षांची परंपरा, जाबंसमर्थ येथील राममंदिरात नवदाम्पत्य पतीला घ्यावे लागते पत्नीचे दर्शन!

सर्वप्रथम दर्शनाला आल्यावर वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते. ही परंपरा चारशे वर्षांपासून अंखड चालू आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू - Marathi News | A jawan on leave died in a collision with a speeding truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव ट्रकच्या धडकेत सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू

२० दिवसांच्या सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू ...

जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म ! - Marathi News | Jalna Constituency is with the Congress, AB Form will fall in whose hands to support the Mahayuti! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

मविआच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष : पुढील आठवड्यापासून पेटणार राजकीय आखाडा ...