लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम - Marathi News | ...Finally the water rushed from the lower project to Parabhani; Local farmers continued to protest | Latest jalana News at Lokmat.com

जालना :...अखेर निम्न प्रकल्पातून परभणीकडे झेपावले पाणी; स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

धरणाचे सहा दरवाजे उघडून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

गाय गोठ्याच्या अनुदानासाठी मागितले सात हजार रुपये; कंत्राटी अभियंता एसीबीच्या सापळ्यात - Marathi News | Seven thousand rupees bribe for grant of cowshed; Contract engineer in ACB trap | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गाय गोठ्याच्या अनुदानासाठी मागितले सात हजार रुपये; कंत्राटी अभियंता एसीबीच्या सापळ्यात

मंठा तालुक्यातील एका तक्रारदाराला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी ७७ हजार रुपये अनुदान मंजूर झाले होते. ...

अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब - Marathi News | Illegal pregnancy test racket threads in Bhokardan; As soon as the team arrived, some doctors disappeared from the city | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये सहभाग घेत अनेकांनी पैसा कमावून आलिशान बंगले बांधल्याची चर्चा पथकाने कारवाई केल्यानंतर भोकरदन शहरात चांगलीच रंगली होती. ...

वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Class 'Three' employees are tempted for bribe; 31 corrupt employees in ACB's net in one and a half years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई

शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे. ...

महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून - Marathi News | Woman quits hotel job, enraged owner breaks into house and murders her | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून

हॉटेल मालकाचा महिलेच्या घरात घुसून हल्ला; आईला सोडविण्यास गेलेल्या मुलावरही केले जीवघेणे वार ...

मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A terrible accident of cargo jeep and motorcycle, mother son died on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू

काल 'सेंड ऑफ ' अन् आज अपघातात तरुणाचा मृत्यू, विद्यापीठावर शोककळा ...

आजीच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचे अपहरण, तमाशाच्या फडात विकण्याचा होता डाव - Marathi News | Kidnapping of the 5 yr old girl sleeping in the grandmother's lap, the plan of the gang was to sell minor girl to Tamasha owner | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आजीच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचे अपहरण, तमाशाच्या फडात विकण्याचा होता डाव

अपहरण केलेल्या मुलीला तमाशाच्या फडात विकण्याचा डाव जालना एलसीबीच्या पथकाने उधळून लावला ...

रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत! - Marathi News | Raosaheb Danve of BJP and candidate of Mahavikas Aghadi in Jalna Lok Sabha Fighting between Kalyan Kale | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!

जालन्याची निवडणूक महायुती आणि मविआकडून प्रतिष्ठेची करण्यात आली असून, ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्यासह अपक्ष प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहेत. ...