अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत राज्यशासनाची भूमिका सकारात्मक असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कै. यशवंतराव सभागृहात गुरुवारी आयोजित आदर्श अंगणवाडी स ...
लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले. ...
फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी- ...
औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. ...
जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणा-या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...