बहिणीला त्रास देणाऱ्या मेव्हण्याचा साथीदारांच्या मदतीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जालना पोलिसांनी अटक केली. ...
शहरातील अवैध नळ जोडण्या शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. मात्र, पाणीपट्टी वसुलीचा रेटा तसेच महसूल वाढीच्या दृष्टिने अधिकृत नळ जोडणीची संख्या वाढविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अवैध जोडणी नियमित करण्यावर ...
तालुक्याला यावर्षी पाणी टंचाईच्या चांगल्याच झळा सोसाव्या लागणार असून, पंचायत समितीने १ कोटी १० लाखांचा ‘पाणी टंचाई कृती आराखडा’ सादर केला आहे. तर मागील वर्षी केवळ पाच विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. ...
निवडणुकीत महिला निवडून आल्या तरी त्यांचे पतीच कारभार करतात व त्यांना काम करु देत नाहीत. महिला कर्तबगार नसल्याने त्यांचे पती कारभारात हस्तक्षेप करतात. अशा कारभारावर प्रसार- प्रचार माध्यमांनी टिकेची झोड उठविली पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या प्रवक्त् ...