कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिची जरीपटक्यातील गुन्ह्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयातून कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र सीताबर्डीच्या गुन्ह्यात पोलीस तिला शुक्रवारी पुन्हा प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असून तिची चौकशी क ...
कोरोना विषाणूचा संसर्ग अद्याप नियंत्रणात न आल्याने पॅरोलच्या सुट्टीवर गेलेल्या कैद्यांच्या सुट्टीत आणखी महिन्याची वाढ करण्यात आली आहे. यानुसार कारागृहांकडून सर्व संबंधित कैदी आणि पोलीस ठाण्यांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक शर ...
कारागृहातील लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात बुधवारपासून तिसरे कारागृह सुरू होणार आहे. अजनी चौकातील माऊंट कारमेल शाळेत हे तात्पुरते कारागृह सुरू केले जाणार असून बुधवारपासून तेथे नवीन कैद्यांना ठेवले जाणार आहे. ...
नाशिक: राज्यात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आल्यामुळे अनेक व्यवसाय सुरू झाले असून त्यांचे अर्थचक्र सुरू झालेले आहे. मात्र पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आलेल्या सलून व्यावसायिकांना अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सलून व्यावसायिक येत्या १८ रो ...