CoronaVirus Marathi News and Live Updates: भारत आणि इस्रायलने संयुक्तपणे अवघ्या काही क्षणांत कोरोना व्हायरसच्या चाचणीचं एक गेमचेंजर तंत्रज्ञान तयार करत आहे. ...
इस्रायल आणि यूएईने राजनयिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच एका अमिराती गुंतवणूक संस्थेने इस्रायली तंत्रज्ञान कंपनीशी जलदगतीने आणि अचूकतेने कोविड चाचणी करणाऱ्या यंत्रासाठी करार करून व्यापारी संबंधांचा प्रारंभ केला. ...
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची नामुष्की अनेक देशांवर ओढवण्याची शक्यता वाढली आहे. ...
इस्रायलमध्ये दररोज कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढत आहे. यहुदी नववर्षापूर्वी या आठवड्यात येथे देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. ...