coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेक देशांना फटका, पुन्हा लॉकडाऊन करण्याची ओढवणार नामुष्की
Published: September 19, 2020 01:20 PM | Updated: September 19, 2020 02:33 PM
जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची नामुष्की अनेक देशांवर ओढवण्याची शक्यता वाढली आहे.