लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्लाम

इस्लाम, मराठी बातम्या

Islam, Latest Marathi News

अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय - Marathi News | Mosque in ayodhya would not be named babri masjid clarifies sunni central waqf board  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत बाबराच्या नावानं मशीद बनणार नाही, मुख्यमंत्री योगींना निमंत्रण देण्यावरही निर्णय

अयोध्येजवळील रौनाहीच्या धन्नीपूर येथे उभारल्या जाणाऱ्या या मशिदीचे नाव बाबराच्या नावावरच असेल, अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही चर्चा फेटाळली असून ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.  ...

"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं - Marathi News | waseem rizvi replied to AIMIM asaduddin owaisi on ram mandir bhumi pujan issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते"; एमआयएम नेते ओवेसींना रिझवींनी फटकारलं

शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डावरही निशाणा साधला. ते म्हणाले, बोर्ड वाट बघतय, की 'ते भारतात पुन्हा एकदा बाबरी फौज तयार करतील आणि भारतात गृह युद्ध करवून हिंदुस्तानच्या संचालकावर पुन्हा कब्जा करतील.' ...

कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला - Marathi News | Pakistan's money for the Krishna Temple is haraam : Zakir Naik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृष्ण मंदिरासाठी पाकिस्तानचा पैसा, हराम आहे; झाकीर नाईक बरळला

इस्लामिक देशामध्ये गैर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांसाठी सरकारनी दान देता येणार नाही. इस्लाम मानणारा कोणताही मुसलमान कोणत्या दुसऱ्या धर्माच्या श्रद्धास्थानांसाठी दान देऊ शकत नाही, असे नाईक म्हणाला आहे. ...

पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार - Marathi News | A complaint has been lodged with the police against a former minister for calling 'all religions equal' in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात 'सर्व धर्म समभाव' म्हटल्यामुळे माजी मंत्र्याविरुद्ध पोलिसात तक्रार

पंतप्रधान इम्रान खानच्या पक्षातील नेते कट्टरतेची सीमारेषा ओलांडताना दिसून येत आहेत. ...

तबलिगी जमातच्या 2 हजारहून अधिक परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारत बंदी, ठेवण्यात आले गंभीर आरोप - Marathi News | More than 2,200 blacklisted tablighi foreign nationals banned for 10 years from travelling to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबलिगी जमातच्या 2 हजारहून अधिक परदेशी नागरिकांना 10 वर्षांसाठी भारत बंदी, ठेवण्यात आले गंभीर आरोप

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी या परदेशी नागरिकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. दिल्ली गुन्हे शाखेने सांगितल्यानुसार, या सर्वा आरोपींनी व्हिसा नियमांचे उल्लंघण केले होते. ...

40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा - Marathi News | 40 muslim families convert to hinduism in hisar in haryana sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा

यापूर्वी 18 एप्रिलला जींद येथील दनोडा गावात 6 मुस्लीम कुटुंबातील 35 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमीरा गावातील 40 मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ...

"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | lashkar e taibas trf warns hizbul mujahideen to stop attacks on kashmiri people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता इशारा नाही, अॅक्शन घेऊ!", काश्मीरमध्ये हल्ला करण्यावरून दोन दहशतवादी संघटनांमध्ये जुंपली

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. ...

CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित - Marathi News | 29 percent Corona cases are related to Nizamuddin Markaz and affected 23 States sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : दिल्लीत 63, यूपीतील 59, तर 'या' राज्यात तब्बल 91 टक्के कोरोनाबाधित तब्‍लिगी जमातशी संबंधित

अग्रवाल म्हणाले, तब्‍लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. ...