लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | iran israel war bollywood actor Ammy virk 6 years old daughter and wife stuck in uae | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबी सिंगर असलेल्या एमी वर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीदेखील युएईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.  ...

"आम्हाला ते कधीच नको होते...", खामेनेईंच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर, म्हणाली- "गेल्या ४७ वर्षांपासून..." - Marathi News | bollywood actress Elnaaz Norouzi shared video after irani Ali Khamenei died in israil america attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला ते कधीच नको होते...", खामेनेईंच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर, म्हणाली- "गेल्या ४७ वर्षांपासून..."

इराणमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तेहरान आणि सॅक्रेड गेम्समध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाझ नोरोजी हिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

'ऑपरेशन खामेनी', ख्रिसमसला आखला कट, जिनेव्हात चर्चा फिसकटली अन् ६० सेकंदात इराणचं नेतृत्व संपलं! - Marathi News | 60 Seconds to Extinction Every Detail of the CIA Foolproof Plan to Wipe Out Iran Top Leadership | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ऑपरेशन खामेनी', ख्रिसमसला आखला कट, जिनेव्हात चर्चा फिसकटली अन् ६० सेकंदात इराणचं नेतृत्व संपलं!

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने खामेनी यांच्या सवयीला बनवलं मृत्यूचं हत्यार ...

इराणचा सर्वात मोठा प्रतिहल्ला; इस्रायली PM नेतन्याहू यांच्या कार्यालयावर डागली मिसाईल्स - Marathi News | iran biggest counterattack as missiles fired at israel PM benjamin netanyahu office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा सर्वात मोठा प्रतिहल्ला; इस्रायली PM नेतन्याहू यांच्या कार्यालयावर डागली मिसाईल्स

Iran attacked Israel: इराणने केलेल्या हल्ल्याचा इस्रायकडून इन्कार ...

खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हिंसाचार; कराचीपासून PoKपर्यंत ३५ मृत्यू, कारण काय? - Marathi News | israel us attack iran-supreme-leader-khamenei-death-violence-erupted-pakistan-karachi-to-pok-35-dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात हिंसाचार; कराचीपासून PoKपर्यंत ३५ मृत्यू, कारण काय?

Khamenei Death Pakistan: याच प्रकरणात १००हून अधिक लोक जखमीही झालेत ...

इस्त्रायलने इराणचे ॲप हॅक करून लष्करालाच खामेनींविरुद्ध फिरवले; मोबाईल पाठवले उठावाचे मेसेज - Marathi News | Israeli Hackers Turn Iran Top Prayer App into a Weapon of Revolution | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलने इराणचे ॲप हॅक करून लष्करालाच खामेनींविरुद्ध फिरवले; मोबाईल पाठवले उठावाचे मेसेज

लष्करी हल्ल्यासोबत इस्त्रायलने इराणवर महाभयंकर सायबर हल्ला देखील केला. ...

अमेरिका-इस्रायल VS इराण युद्धात आता ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केला 'इरादा'! - Marathi News | Australia's big announcement in the US-Israel VS Iran war intention clarified | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-इस्रायल VS इराण युद्धात आता ऑस्ट्रेलियाची मोठी घोषणा, स्पष्ट केला 'इरादा'!

सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान अल सौद यांनी आखाती देशांना इराण किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून प्रत्युत्तराची शक्यता निर्माण होऊ शकेल अशी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन केले आहे. ...

इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये किती लोक मारले गेले? इराणने सांगितला आकडा - Marathi News | How many people were killed in Israeli-US airstrikes? Iran reveals the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये किती लोक मारले गेले? इराणने सांगितला आकडा

इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर मिसाईल आणि ड्रोन्सचा मारा सुरू आहे. इराणमध्ये यामुळे प्रचंड वित्तहानी झाली असून शेकडो लोकांचे जीव गेले आहेत.  ...