लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

मोठी बातमी: मुजतबा खामेनेई इराणचे नवे 'सर्वोच्च नेते'; IRGC च्या दबावाखाली झाली निवड, इराणमध्ये सत्तेचे सूत्रे बदलली - Marathi News | Big news: Mojtaba Khamenei is the new 'Supreme Leader' of Iran; The election was made under pressure from the IRGC, the power structure in Iran has changed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी: मुजतबा खामेनेई इराणचे नवे 'सर्वोच्च नेते'; IRGC च्या दबावाखाली झाली निवड, इराणमध्ये सत्तेचे सूत्रे बदलली

Mojtaba Hosseini Khamenei next Supreme Leader Iran: इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून मुजतबा खामेनेई यांची निवड झाली आहे. अयातुल्ला खामेनेई यांच्या निधनानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या (IRGC) दबावाखाली ही सत्तेची सूत्रे सोपवण्यात आली आहेत ...

आखाती देशांकडील डिफेन्स मिसाईल संपली? ब्लूमबर्गच्या रिपोर्टवरून खळबळ; UAE आणि कतारने दिले चोख प्रत्युत्तर, कायदेशीर कारवाईची धमकी - Marathi News | Gulf countries' missile defenses are over? Bloomberg report creates stir; UAE and Qatar give befitting reply, threaten legal action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखाती देशांकडील डिफेन्स मिसाईल संपली? ब्लूमबर्गच्या रिपोर्टवरून खळबळ; UAE आणि कतारने दिले चोख प्रत्युत्तर, कायदेशीर कारवाईची धमकी

UAE Qatar missile stockpile, Iran War: ब्लूमबर्गने दावा केला आहे की UAE आणि कतारचा एअर डिफेन्स क्षेपणास्त्र साठा संपत आहे. या रिपोर्टवर दोन्ही देशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

इराणचा महापलटवार! दुबई, दोहा आणि अबु धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ले; मृतांचा आकडा ७८७ वर, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | Iran's massive counterattack! Missile attacks in Dubai, Doha and Abu Dhabi; Death toll at 787, Trump warns of Nirvana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा महापलटवार! दुबई, दोहा आणि अबु धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ले; मृतांचा आकडा ७८७ वर, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Missile attacks in Gulf 2026: इराण-अमेरिका युद्धाच्या चौथ्या दिवशी इराणने दुबई, दोहा आणि अबु धाबीला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी दीर्घकालीन युद्धाचे संकेत दिले असून मृतांची संख्या ७८७ वर पोहोचली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले' - Marathi News | Donald Trump Iran attack claim: Trump's sensational claim! Saying, 'Iran was preparing to attack America, so we forced Israel to attack' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा खळबळजनक दावा! म्हणे, 'इराणच अमेरिकेवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून आम्ही इस्रायलला हल्ल्यासाठी भाग पाडले'

Donald Trump Iran attack claim: ...

इस्रायली हल्ल्यात इराणचं प्रवासी विमान धावपट्टीवरच खाक; रशियाने अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थांबवले - Marathi News | Israel Destroys Iran Air Passenger Plane in Direct Strike on Bushehr Airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली हल्ल्यात इराणचं प्रवासी विमान धावपट्टीवरच खाक; रशियाने अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थांबवले

इराणमध्ये आता नागरी विमानंही निशाण्यावर! बुशेर विमानतळावर भीषण स्फोट ...

नवा 'सुप्रीम लीडर' निवडण्यापूर्वीच इस्रायलचा इराणवर सर्जिकल स्ट्राईक; मतमोजणी सुरू असतानाच इमारत उडवली! - Marathi News | US Israeli Strike Flattens Clerical Body Responsible for Choosing Next Supreme Leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवा 'सुप्रीम लीडर' निवडण्यापूर्वीच इस्रायलचा इराणवर सर्जिकल स्ट्राईक; मतमोजणी सुरू असतानाच इमारत उडवली!

खामनेईंच्या निधनानंतर आता 'असेम्बली ऑफ एक्सपर्ट्स'च्या इमारतीवर भीषण हल्ला; उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रियाच रोखली ...

"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान - Marathi News | The impact of the Iran war will not be limited to the region, but Russia warns America-Israel, makes a big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान

सध्याच्या परिस्थितीत अण्वस्त्र प्रसाराचा विषय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, लावरोव्ह यांनी म्हटले आहे. ...

आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Donald trump Claims Iran Air Force Navy and Leadership Are Totally Destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

४९ इराणी नेते संपवले! ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या सर्वात भीषण हल्ल्याचा केला उलगडा ...